JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SBI – मुंबई/नवी मुंबई/हैदराबाद येथे १४९७ पदभरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

SBI GITC Recruitment 2024

SBI GITC Recruitment 2024 – State Bank of India invites Online applications till last date 4/10/2024 for the Specialist Cadre Officer’s Deputy Manager in various disciplines & Assistant Mnager posts in State Bank of India. There are total 1497 posts. The job location is Mumbai/Navi Mumbai/Hyderabad. The Official website & PDF/Advertise is given below.

स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई/नवी मुंबई/हैदराबाद येथे विशेषज्ञ श्रेणी अधिकारी-विविध उपव्यवस्थापकीय आणि सहाय्यक व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. ४/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४९७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

स्टेट बँक ऑफ इंडिया विशेषज्ञ श्रेणी अधिकारी पदभरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४९७ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई/नवी मुंबई/हैदराबाद 
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. ४/१०/२०२४.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. ७५०/- (फक्त खुला प्रवर्ग/OBC/EWS साठी). (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ४/१०/२०२४.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, परीक्षा वेळापत्रक, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers येथे भेट दया.
  • अर्ज नोंदणी आणि अर्जाची वेबसाईट – https://bank.sbi/careers/current-openings.
  • सदर भरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers येथे वेळोवेळी भेट दया.

SBI GITC Recruitment 2024

  • Recruitment Place – Mumbai/Navi Mumbai/Hyderabad.
  • Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total Vacancies – 1497 posts.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 750/- (For General/ OBC/EWS only). (Ref. PDF/Visit website)
  • Last date for payment of application fee – 4/10/2024.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, exam schedule, other details ref. PDF/visit website – https://bank.sbi/careers or https://www.sbi.co.in/careers.
  • Mode of application – Online.
  • Website for registration for application – https://bank.sbi/careers/current-openings.
  • Last date for application – 4/10/2024. 
  • For updates about said recruitment visit website – https://bank.sbi/careers or https://www.sbi.co.in/careers regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Post expires at 11:59pm on Friday October 4th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *