वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम कोल्हापूर शहर महानगरपालिका येथे रु. २०,०००/- दरमहा वेतनावर ‘या’ पदावर नोकरीची संधी

NHM NTEP Kolhapur Job 2024

NHM NTEP Kolhapur Job 2024 – Commissioner, Municipal Corporation, Kolhapur invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 30/09/2024 for post of Senior Treatment Supervisor (STS) under National Tuberculosis Eradication Program & National Health Mission. There is 1 vacancy. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, महानगरपालिका कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत महानगरपालिका कोल्हापूर येथे वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS) पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ३०/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महानगरपालिका कोल्हापूर भरती २०२४ 

या पदांसाठी भरतीवरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणकोल्हापूर
अर्ज पद्धतीऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. ३०/०९/२०२४. 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)  
  • वेतनमान – रु. २०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि  https://web.kolhapurcorporation.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य इमारत, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड, कोल्हापूर – ४१६ ००२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://web.kolhapurcorporation.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM NTEP Kolhapur Job 2024

  • Place of recruitment – Kolhapur
  • Posts Name – Senior Treatment Supervisor (STS)
  • Total no. of seats – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 20,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://web.kolhapurcorporation.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Commissioner, Kolhapur Municipal Corporation, Main Building, Ch. Shivaji Maharaj Chowk, Bhausingji Road, C Ward, Kolhapur – 416 002.
  • Last date for applications – 30/09/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://web.kolhapurcorporation.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

Raigad Police Patil Bharti 2026

पोलीस पाटील पदांची १ हजार पदे रिक्त ! जाणून घ्या सविस्तर माहिती – Raigad Police Patil Bharti 2026

Raigad Police Bharti 2026 : Important information has emerged regarding the post of ‘Police Patil,’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *