JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

PMC पुणे क्रीडानिकेतन शाळा – रु. १६,०००/- दरमहा वेतनावर १८ शैक्षणिक पदभरती सुरु ; अर्ज करा !

PMC Sports Guide Recruitment 2024

PMC Sports Guide Recruitment 2024 – Commissioner, Pune Municipal Corporation, invites Offline applications till last date 27/09/2024 for the posts of Sports Guide for academic year 2024-2025 for Kridaniketan School run by Primary Education Department, Pune Municipal Corporation. There are total 18 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका अंतर्गत क्रीडानिकेतन शाळा येथे शैक्षणिक सत्र २०२४-२०२५ साठी क्रीडा मार्गदर्शक पदभरतीसाठी दि. २७/०९/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. या अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

पुणे महानगरपालिका, पुणे भरती २०२४ 

या पदांसाठी भरती क्रीडा मार्गदर्शक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या १८ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे
अर्ज पद्धती   समक्ष.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/०९/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.४५ वाजता. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे(जाहिरात बघावी)
  • वेतनमान – रु. १६,०००/- दरमहा. (जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • उमेदवारांनी त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सोबत आणावीत.
  • अर्जाचा पत्ता – शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय, कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.

PMC Sports Guide Recruitment 2024

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name – Sports Guide.
  • Total vacancies – 18 posts.
  • Educational qualification – See advertise
  • Age limit – Not exceeding 50 years(See advertise
  • Payment – Rs. 16,000/- pm. (See advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure,documents required along with application form see advertise.
  • Mode of application – In Person.
  • Candidates should bring their original certificates for checking along with application.
  • Address for application – Primary Education Department, Pune Municipal Corporation Office, Kai. Bhausaheb Shirole Bhavan, Old Artillery, Shivajinagar, Pune – 411005.
  • Last date for application – 27/09/2024 10.00 am to 5.45 pm. (Except holidays) 

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *