JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NABARD – १० वी उत्तीर्णांसाठी रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर ‘या’ पदाच्या एकूण १०८ भरती सुरु ; आजच अर्ज करा !

NABARD OA Gr-C Recruitment 2024

NABARD OA Gr-C Recruitment 2024 – National Bank For Agricultural & Rural Development invites Online applications in prescribed format from date 2/10/2024 to 21/10/2024 & has arranged Online Examination on date 21/11/2024 (Tentatively) for the posts of Office Attendant in Group ‘C’ in it’s Subordinate Service. There are total 108 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण बँक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे गट ‘क’ संवर्गातील कार्यालय परिचर पदभरतीसाठी दि. २/१०/२०२४ ते दि. १/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २१/१०/२०२४ रोजी ऑनलाईन चाचणी (प्रस्तावितपणे) आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १०८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण बँक भरती २०२४

या पदांसाठी भरती कार्यालय परिचर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १०८ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २/१०/२०२४ ते दि. १/१०/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • वेतनमान – रु. ३५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – १८-३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.nabard.org/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – www.nabard.org/career notices.
  • ऑनलाईन चाचणीची तारीख – दि. २१/११/२०२४. (प्रस्तावितपणे)
  • चाचणी परीक्षेचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.nabard.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

NABARD OA Gr-C Recruitment 2024

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – Office Attendant in Group ‘C’.
  • Total Vacancies – 108 posts.
  • Payment – Rs. 35,000/- pm. (Refer PDF/Visit website)
  • Age limit – 18-30 years. (Refer PDF/Visit website)
  • Application fee – (See table/Refer PDF/Visit website) –
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.nabard.org/
  • Mode of application – Online.
  • Application link – www.nabard.org/career notices.
  • Date for application – 2/10/2024 to 21/10/2024 till 23.59 pm.
  • Online Examination date – 21/11/2024. (Tentatively)
  • Venue – Refer PDF/Visit website.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nabard.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

PDF

जाहिरात

Post expires at 11:59pm on Monday October 21st, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *