JOIN Telegram
Tuesday , 22 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MFDC महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत १० वी पास/इतरांसाठी ९ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MFDC Recruitment 2024

MFDC Recruitment 2024 – Managing Director, Maharashtra Fisheries Development Corporation Limited, Mumbai invites Online applications in prescribed format till last date 14/10/2024 for the posts of Junior Engineer, Junior Clerk, Fisheries Inspector & Watchman. There are total 9 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र मत्स्योदयोगविकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लिपिक, मत्स्यनिरीक्षक आणि पहारेकरी पदभरतीसाठी दि. १४/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र मत्स्योदयोगविकास महामंडळ मर्यादित, मुंबई भरती २०२४ 

या पदांसाठी भरती १) कनिष्ठ अभियंता २) कनिष्ठ लिपिक ३) मत्स्यनिरीक्षक ४) पहारेकरी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ९ जागा 
नोकरीचे ठिकाण जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/१०/२०२४
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://BIT.LY/MFDCOCT2024 येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://BIT.LY/MFDCOCT2024.
  • ई-मेल अर्जाचा पत्ता – mfdc@rediffmail.com/mfdc73@gmail.com. (पहारेकरी पदासाठी)
  • पत्ता – ३ रा मजला, एन.के.एम. इंटरनॅशनल हाऊस, जीवन विमा महामंडळ (योगक्षेम) च्या मागे, बाबुभाई एम. चिनॉय मार्ग, मुंबई – ४०००२०, महाराष्ट्र.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://BIT.LY/MFDCOCT2024 येथे वेळोवेळी भेट दया.

MFDC Recruitment 2024

  • Recruitment place – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • 1) Junior Engineer
    • 2) Junior Clerk
    • 3) Fisheries Inspector
    • 4) Watchman
  • Total vacancies – 9 posts.
  • Educational qualification for personnel – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://BIT.LY/MFDCOCT2024.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://BIT.LY/MFDCOCT2024.
  • E-Mail ID for application – mfdc@rediffmail.com/mfdc73@gmail.com. (For post of Watchman)
  • Address – 3rd Floor, N. K. M. International House, Babubhai M. Chinai Marg, Mumbai- 400020, Maharashtra.
  • Last date for application – 14/10/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://BIT.LY/MFDCOCT2024 regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF Advertisement

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *