JOIN Telegram
Tuesday , 26 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Mahatransco पुणे – I.T.I. (Electrician) शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण पदाच्या १५ भरती जाहीर

Mahapareshan Pune-2 Apprenticeship 2024

Mahapareshan Pune-2 Apprenticeship 2024Executive Engineer, Mahapareshan Office, Division-2, Pune invites Online applications from date 16/10/2024 to 25/10/2024 & Offline applications on date 6/11/2024 from I.T.I. Electrician trade pass candidates for the year 2024-2025 for Engagement of Apprentices at Pune. There are total 15 seats. The training location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, महापारेषण कार्यालय विभाग-२, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२४-२०२५ साठी आय.टी.आय. वीजतंत्री अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. १६/१०/२०२४ ते दि. २५/१०/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. ६/११/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महापारेषण कार्यालय, पुणे विभाग-२ शिकाऊ उमेदवार भरती २०२४ 

या पदांसाठी प्रशिक्षण भरती आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १५ जागा
प्रशिक्षणाचे ठिकाण पुणे
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – समक्ष.
  • पुण्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
  • अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in आस्थापना क्र. E10202700060 वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख – दि. १६/१०/२०२४ ते दि. २५/१०/२०२४.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता, अति उच्चदाब संचलन व सुव्यवस्था विभाग-२, पुणे यांचे कार्यालय, सर्व्ह क्रमांक १२१, नवीन पर्वती उपकेंद्र आवार, १ ला मजला, पु. ल. देशपांडे उदयानाजवळ, सिंहगड रस्ता, पुणे – ४११०३०.
  • ऑफलाईन अर्ज पडताळणीची तारीख आणि वेळदि. ६/११/२०२४ सकाळी ११.०० वाजता.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.mahatransco.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Mahapareshan Pune-2 Apprenticeship 2024

  • Place of trainingPune.
  • Name of the TradesI.T.I. Electrician Apprentice.
  • No. of seats – 15 seats
  • Age limit – 30 years (General class) & 35 years (Reservation class). (Refer PDF/Visit website)
  • Preference will be given to Pune resident candidates.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts ref. PDF/Visit website – https://www.mahatransco.in/.
  • Mode of application – Online & Offline – In Person.
  • For  Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on establishment no. E10202700060. (For more information Refer PDF/Visit website)
  • Date for online application16/10/2024 to 25/10/2024.
  • Address for application – Executive Engineer, Mahatransco Office, Division-2, Survey No. 121, New Parvati Subcentre Campus, 1st Floor, Near P.L. Deshpande Garden, Sinhgad Road, Pune – 411030.
  • Date for offline application6/11/2024 at 11.00 am.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.mahatransco.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *