Table of Contents
ECHS Mankhurd Recruitment 2024
ECHS Mankhurd Recruitment 2024 – Ex-Servicemen Contributory Health Scheme, Station HQ Mankhurd invites Offline applications in the prescribed format till the last date 18/11/2024 for Medical & Para medical Staff positions for Polyclinic Mumbai Suburb (Kanjur Marg) & Thane (Mankhurd). There are 2 positions. The job location is Mumbai Suburb (Kanjur Marg) & Thane (Mankhurd). The Official website & PDF/Advertise is given below.
ECHS मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक मुंबई उपनगर (कांजूर मार्ग) आणि ठाणे (मानखुर्द) येथे वैदयकीय आणि निमवैदयकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. १८/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
ECHS पॉलिक्लिनिक मुंबई भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) वैदयकीय अधिकारी २) शुश्रूषा सहाय्यक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई उपनगर (कांजूर मार्ग) आणि ठाणे (मानखुर्द) |
अर्ज पद्धती | कुरिअर/स्पीड पोस्ट. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १८/११/२०२४. |
- वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://echs.gov.in/ येथे भेट दया.
- विहित नमुना अर्जासाठी echs.gov.in (Contractual Employment – Downloads – Application Form For Employment in ECHS) येथे भेट दया.
- अधिक सविस्तर माहितीसाठी स्टेशन हेडक्वार्टर्स (ECHS सेल), मुंबई उपनगर ECHS, मानखुर्द दूरध्वनी क्रमांक – ०२२- २५०७५४४८ येथे संपर्क करा.
- अर्जाचा पत्ता – स्टेशन हेडक्वार्टर्स (ECHS सेल), मुंबई उपनगर ECHS, INS तानाजी, सायन-ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई – ४०००८८.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://echs.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
ECHS Mankhurd Recruitment 2024
- Recruitment place – Mumbai Suburb (Kanjur Marg) & Thane (Mankhurd)
- Posts’ name – 1) Medical Officer 2) Nursing Assistant
- Total positions – 2 positions.
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, selection procedure, experience, other instructions etc. about above posts refer PDF/visit website – https://echs.gov.in/ (Contractual Employment – Downloads – Application Form For Employment in ECHS).
- For additional details contact Stn HQ (ECHS Cell), Mumbai Suburb ECHS, Mankhurd at telephone number – 022-25075448.
- Mode of applications – Courier/Speed Post.
- Address for application – OI/C, Station Headquarters ECHS, Mumbai Suburb, INS Tanaji, Sion Trombay Road, Mankhurd, Mumbai – 400088.
- Last date for application – 18/11/2024.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://echs.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.