JOIN Telegram
Tuesday , 3 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नागनाथ अर्बन को-ऑप. बँक लि., हिंगोली – १० वी पास /इतर शिक्षितांसाठी ११ भरती सुरु ; अर्ज करा !

NUCBL Hingoli Recruitment 2024

NUCBL Hingoli Recruitment 2024 – Nagnath Urban Co-0perative Bank Limited, Hingoli invites Online/Offline applications till last date 14/11/2024 to fill up posts of Chief Executive Officer/General Manager, Officer & Peon. There are total 11 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., हिंगोली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मुख्य कार्यकारी अधिकारी/सरव्यवस्थापक, अधिकारी आणि शिपाई पदभरतीसाठी दि. १४/११/२०२४ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., हिंगोली भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ११ जागा 
नोकरीचे ठिकाण जाहिरात बघावी
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/११/२०२४. 
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • ई-मेलअर्जाचा पत्ता – urban_nagnath@rediffmail.com & admin@nagnathbank.in
  • अर्जाचा पत्ता – नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुख्यालय, एलआयसी कार्यालयासमोर, रेल्वे स्टेशन रोड, हिंगोली – ४३१५१३.

NUCBL Hingoli Recruitment 2024

  • Place of recruitmentSee advertise.
  • Name of the posts – 1) Chief Executive Officer/General Manager 2) Officer 3) Peon.
  • Total vacancies – 11 posts.
  • Educational qualification – See advertise
  • Age limit – (See advertise) –
    • 1) Chief Executive Officer/General Manager – 45 to 65 years.
    • 2) Officer – 30 to 35 years.
    • 3) Peon – less than 25 years.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online/Offline.
  • E-Mail ID for application – urban_nagnath@rediffmail.com & admin@nagnathbank.in.
  • Address for application – Nagnath Urban Co-operative Bank Limited, Head Office, Opp. LIC Office, Railway Station Road, Hingoli – 431513.
  • Last date for application – 14/11/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *