JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महापारेषण यवतमाळ – २६ I.T.I. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार पदभरती सुरु ; अर्ज करा !

Mahapareshan Yavatmal Apprenticeship 2024

Mahapareshan Yavatmal Apprenticeship 2024 – Mahapareshan Yavatmal invites Online applications till last date 5/1/2025 & Offline applications till last date 9/1/2025 from Yavatmal District resident I.T.I. pass candidates for Engagement of ITI Electrician Trade Apprentices. There are total 26 seats. The training location is Yavatmal. The Official website & PDF/Advertise is given below.

महापारेषण यवतमाळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १ वर्षांच्या प्रशिक्षण सत्र २०२४-२०२५ मध्ये प्रशिक्षणार्थी भरतीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. ५/१/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. ९/१/२०२५ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महापारेषण यवतमाळ भरती २०२४

या पदांसाठी भरती आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वीजतंत्री विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण (अधिक माहिती करिता PDF/वेबसाईट बघावी).
एकूण पद संख्या २६ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण यवतमाळ 
अर्ज पद्धती PDF/वेबसाईट बघावी –

  • ऑनलाईन 
  • ऑफलाईन – टपाल/स्वहस्ते  
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ऑनलाईन – दि. ५/१/२०२५ रात्री २३.५९ वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. ९/१/२०२५
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी. 
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट द्या.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आस्थापना क्र. E०९१७२७००००८ वर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे.
  • ऑनलाईन अर्जाचा स्क्रीन शॉट काढून विहित शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या प्रतींसोबत नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अऊदा संवसु विभाग, “विदयुत भवन”, २ रा माळा, आर्णी रोड, यवतमाळ – ४४५००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mahatransco.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Mahapareshan Yavatmal Apprenticeship 2024

  • Training place – Yavatmal.
  • Name of the trades I.T.I. Electrician trade.
  • Total vacancies – 26 seats.
  • Training period – 1 year. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – I.T.I. pass in Electrician. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts ref. PDF/visit website – https://www.mahatransco.in/.
  • Mode of application – Online & Offline – By Post/In Person.
  • Application link – Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in. Establishment No. E09172700008
  • Last date for application5/1/2025 till 23.59 pm.
  • Candidates should take screenshot of the submitted online application form & send it along it with prescribed educational qualification copies at given address.
  • Address for application – Executive Engineer’s Office, EHV O & M Department, “Vidyut Bhavan”, 2nd Floor, Arni Road, Yavatmal – 445001.
  • Last date for offline application – 9/1/2025.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mahatransco.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *