वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महापारेषण कुंभारगाव विभाग, जि. नांदेड – ८ ITI (वीजतंत्री) शिकाऊ उमेदवार पदभरती सुरु ; अर्ज करा !

Mahapareshan Kumbhargaon Apprenticeship 2026

Mahapareshan Kumbhargaon Apprenticeship 2026 – Executive Engineer, Mahapareshan Kumbhargaon, Dist. Nanded invites Online applications from date 4/2/2026 to 11/2/2026 for Engagement of ITI (Electrician) Trade Apprentices for year 2026-2027. There are 8 seats. The training location is Kumbhargaon, Dist. Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, महापारेषण कुंभारगाव विभाग, ता. लोहा, जि. नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत येथे प्रशिक्षण सत्र २०२६-२०२७ साठी आयटीआय (वीजतंत्री) शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. ४/२/२०२६ ते दि. ११/२/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महापारेषण नांदेड विभाग भरती २०२६

या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी भरतीशिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती (वीजतंत्री) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ITI (Electrician). (शैक्षणिक पात्रताविषयी अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पदसंख्या८ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाणकुंभारगाव, ता. लोहा, जि. नांदेड.
अर्ज पद्धतीऑनलाईन आणि ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ४/२/२०२६ ०.०० वाजेपासून ते दि. ११/२/२०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथीलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज प्रक्रिया, सविस्तर अटी आणि शर्तींसाठी PDF बघावी आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट दया.
  • उमेदवारांनी https://apprenticeshipindia.gov.in येथे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
  • अर्जाची वेबलिंक – https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity (आस्थापना क्रमांक – ई ०५२०२७०१६११) येथे उमेदवारांनीं त्यांची संपूर्ण माहिती भरावी.
  • ऑनलाईन अर्जाची प्रत, परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित/स्वसाक्षांकीत छायाप्रती आणि इतर कागदपत्रे सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर दाखल करावीत.
  • अर्ज पद्धती – समक्ष.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, ४०० के.व्ही. ग्रहण केंद्र विभाग, महापारेषण, नांदेड-हैदराबाद महामार्ग, मारतळाजवळ, कुंभारगाव, ता. लोहा, जि. नांदेड – ४३१६०२.

Mahapareshan Kumbhargaon Apprenticeship 2026

  • Place of Training – Kumbhargaon, Tal. Loha, DistNanded.
  • Name of the post – ITI Trade Apprentice.
  • Name of Trade – Electrician.
  • Total seats – 8 seats.
  • Qualification – ITI (Electrician). (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 30 years (5 years relaxation for Backward Class). (Ref. PDF/Visit website)
  • For detail information about application procedure,  terms & conditions ref. PDF/visit website – https://www.mahatransco.in/.
  • Candidates should register their name on website – https://apprenticeshipindia.gov.in/.
  • Weblink for application – Candidates should fill in all their information on https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity (Estb. code – E05202701611.
  • Mode of application – Online & Offline(Ref. PDF/Visit website)
  • Date for application – 4/2/2026 from 0.00 hrs to 11/2/2026 till 23.59 hrs.
  • Address for application – Executive Engineer’s Office, 400 KV RS Division, MSETCL, Nanded-Hyderabad Highway, Near Martala, Kumbhargaon,Tal. Loha, Dist. Nanded – 431602.
  • Last date for offline application – Will be intimated to shortlisted candidates, time 11.00 am.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

महापारेषण नांदेड विभाग – २८ ITI (वीजतंत्री) शिकाऊ उमेदवार पदभरती सुरु ; अर्ज करा !

Mahapareshan Nanded Apprenticeship 2026 - Executive Engineer, Mahapareshan Nanded invites Online applications from date......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *