Table of Contents
HEF Khadki Apprenticeship 2025
HEF Khadki Apprenticeship 2025 – High Explosives Factory Khadki, Dist. Pune invites Offline applications in prescribed format till the last date 26/02/2025 for Engagement of Non Engineering General Streams Graduate Apprentices (B.A./B.Sc./B.Com./BBA/BCA etc.) & Graduate/Diploma Apprentices (Engineering) for year 2025-2026. There are total 100 seats. The training location is Khadki, Dist. Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
अतिविस्फोटक निर्माण कारखाना, खडकी, जि. पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे बिगर अभियांत्रिकी सामान्य पदवीधर (B.A./B.Sc./B.Com./BBA/BCA इ.) आणि अभियांत्रिकी पदवीधर/पदविका (तंत्रिका) शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. २६/०२/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
अतिविस्फोटक निर्माण कारखाना, खडकी, जि. पुणे भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | बिगर अभियांत्रिकी सामान्य पदवीधर (B.A./B.Sc./B.Com./BBA/BCA इ.) आणि अभियांत्रिकी पदवीधर/पदविका (तंत्रिका) शिकाऊ उमेदवार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ९० जागा |
नोकरीचे ठिकाण | खडकी, जि. पुणे. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २६/०२/२०२५. |
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षण भरती
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
- शिकाऊ वेतन – (PDF/वेबसाईट बघावी) –
- पदवीधर (बिगर अभियांत्रिकी आणि अभियांत्रिकी ) – रु. ९,०००/- दरमहा.
- पदविका (तंत्रिका अभियांत्रिकी) – रु. ८,०००/- दरमहा.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://munitionsindia.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, अतिविस्फोटक निर्माण कारखाना, खडकी, जि. पुणे, पिन – ४११००३, महाराष्ट्र.
HEF Khadki Apprenticeship 2025
- Training Place – Khadki, Dist. Pune.
- Posts Name – (See table/Refer PDF/Visit website) –
- Total seats – 90 seats.
- Nature of posts – Apprenticeship
- Apprenticeship Period – 1 year
- Stipend – (Refer PDF/Visit website) –
- For Graduate Apprentice (Engineering & Non-Engineering) – Rs. 9,000/- pm.
- For Technician Apprentice – Rs. 8,000/- pm.
- Age limit – Refer PDF/Visit website.
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://munitionsindia.in/.
- Mode of application – Offline.
- Address for application – The Chief General Manager, High Explosives Factory Khadki, Dist. Pune, Pin – 411003, Maharashtra.
- Last date for application – 26/02/2025.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE