वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

नवीन जाहिरात !! रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत भरती ; थेट मुलाखत !

Rayat Shikshan sanstha Recruitment 2025 : रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत एक नवी जाहिरात प्रकाशित करण्यात आले आहे. या जाहिरातीत ‘प्राचार्य, पूर्व-प्राथमिक (नर्सरी ते वरिष्ठ केजी), शिक्षक, संगीत शिक्षक, संगणक शिक्षक’ पदांसाठी भरती केली जाणार आहे.

एकूण 83 रिक्त जागा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या मुलाखती 22 मार्च 2025 रोजी घेण्यात येणार आहेत.

Rayat shikshan Sanstha Recruitment 2025

पदाचे नाव (Rayat Shikshan Sanstha Recruitment 2025) –
जाहिरातीनुसार ‘प्राचार्य, पूर्व-प्राथमिक (नर्सरी ते वरिष्ठ केजी), शिक्षक, संगीत शिक्षक, संगणक शिक्षक’ या पदांसाठी भरती केली जाईल.

पदसंख्या –
या पदांसाठी एकूण 83 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा .

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

HLL लाइफकेअर लिमिटेड – १४६ विविध निमवैद्यकीय आणि बिगर वैद्यकीय पदभरती सुरु ; संपर्क करा !

HLL Maharashtra Recruitment 2026 - HLL Lifecare Limited invites Offline applications in prescribed format on the day of interview on date.......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *