वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

रयत शिक्षण संस्थेत नोकरीची संधी ; थेट मुलाखत ! त्वरित अर्ज करा

मित्रांनो , तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर , रयत शिक्षण संस्था येथे थेट मुलाखती द्वारे मेगा भरती सुरु आहे . साताऱ्यातील रयत शिक्षण संस्था येथे मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. मुलाखत १४  मे २०२५  या दिवशी होणार आहे.

तुम्ही जर पात्र असाल, तर ही एक उत्तम संधी ठरू शकते. संस्थेमार्फत विविध रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. चांगल्या नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक अत्यंत आनंददायक बातमी आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

job in Rayat Shikshan Sanstha 2025

भरतीबाबत संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे :

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक

एकूण रिक्त पदे : 494

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही ठिकाणी
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज शुल्क : ₹200

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 मे 2025

निवड प्रक्रिया : थेट मुलाखत

मुलाखतीची तारीख : 14 मे 2025

मुलाखतीचे ठिकाण :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंधगाव, पुणे

महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी, पुणे

एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर, पुणे

ही भरती प्रक्रिया रयत शिक्षण संस्था राबवत असून, उमेदवारांची निवड केल्यावर त्यांना महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी नोकरीस जावे लागू शकते. पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

PWD मुंबई – अभियंता (स्थापत्य/विद्युत) आणि लिपिक पदांच्या १८ भरतींसाठी अर्ज करा !

PWD Mumbai Recruitment 2026 - Office of Chief Engineer, Public Works Department, Mumbai invites Online applications......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *