Table of Contents
COETA Akola Recruitment 2025
COETA Akola Recruitment 2025 – College of Engineering & Technology, Akola invites Offline applications & has arranged interview on date 02/07/2025 to fill up posts of Assistant Professor in various dsciplines & Librarian. There are total 16 vacancies. The job location is Akola. The Official website & PDF/Advertise is given below.
कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अकोला यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ग्रंथपाल आणि विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवून दि. ०२/०७/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अकोला भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रतेकरिता जाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | १६ जागा |
नोकरीचे ठिकाण | अकोला. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. ०२/०७/२०२५ सकाळी १०.३० वाजता, रिपोर्टींगची वेळ – सकाळी ०९.३० वाजता. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- मुलाखतीचे ठिकाण – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, मु.पो. बाभुळगाव (झ.), एनएच-०६, ता. जि. अकोला – ४४४१०४.
COETA Akola Recruitment 2025
- Recruitment place – Akola.
- Posts’ name – (See table/advertise) –
- Total vacancies – 16 posts.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Offline.
- Interview date & time – 02/07/2025 at 10.30 am, reporting time – 9.30 am.
- Venue – College of Engineering & Technology, At Post Babhulgaon (JH), NH-06, Tal. Dist. Akola – 444104.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE