वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

शेतकऱ्यांना मिळणार १०००० रुपये पर्यंत अनुदान ! बघा सविस्तर माहिती

शेतकऱ्यांसाठी राज्यसरकारने “फ्री टोकन यंत्र योजना ” सुरु केलेली आहे. या योजनेअंतर्गंत पात्र लाभार्थ्याला १०००० रुपये चे अनुदान दिले जाणार आहे. ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागअंतर्गत राबवली जाते. राज्यातील छोट्या आणि गरजू शेतकऱ्यांसाठी ही योजना कुठल्याही वरदानापेक्षा कमी नाही आहे. कारण शेती करत असताना महत्वाचा भाग हा पेरणीचा असतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर कृषी यांत्रिकीकरण सोबत ही सुद्धा सुरु आहे.

योजनेचा उद्देश गरीब आणि अल्पभूदारक शेतकऱ्यांना या योजनेमार्फत आर्थिक मदत दिली जाईल. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यास मदत करणे. तसेच युवापिढी ला सुद्धा शेतीकरण्याकरता प्रोत्साहित होतील.

Farmers Receive 10000 rupees

योजनेची पात्रता 

शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराच्या स्वतःच्या नावाने शेती असावी. या आधी फ्री टोकन योजनेचा लाभार्थी नसावा. अल्पभूदारक शेतकऱ्यांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे.लागणारे कागदपत्रडिजिटल सातबारा उताराआठ- अ होल्डिंग उताराटोळकं यंत्राचा टेस्ट रिपोर्टयंत्राचे कोटेशनविक्रेत्यांचे डिलरशिप असल्याचे प्रमाणपत्र पात्र झाल्यानंतर लागणारी कागदपत्रे ओरिजनल

बिलआरटीजीएस पावतीडिलिव्हरी चलानयोजनेचे फायदेपहिला फायदा तर शेतकऱ्यांना या योजने मार्फत अनुदान स्वरूपात 10 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. तसेच लाभार्थी वेळेवर आपल्या शेतामध्ये पेरणी करू शकेल, दुसऱ्या वर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. मिळणाऱ्या टोकन यंत्राच्या साहाय्याने तूर, सोयाबीन, हरभरा सारख्या बियाणांची पेरणी एकटा शेतकरी करू शकेल.

योजनेचा  अर्ज

शासनाचे अधिकृत पोर्टल महाडीबीटी पोर्टलवर भराव लागेल. त्यासाठी तुमचे त्या पोर्टलवर खाते असणे आवश्यक आहे. नसेल तर तयार करून घ्यावे. पोर्टल वरती गेल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण योजना वर क्लीक करून तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करतांना सोबतच कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. जेवहा तुम्ही पात्र व्हाल तेव्हाच सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Nagpur University Bharti 2026

खुशखबर ! नागपूर विद्यापीठ मध्ये १३९ सहायक प्राध्यापक पदांची भरती सुरु ! Nagpur University Bharti 2026

A great opportunity to get a government job has come. A new advertisement for the …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *