वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

खुशखबर ! मध्य रेल्वे मुंबई मध्ये २४१८ रिक्त पदांची भरती ! अर्ज प्रक्रिया सुरु

Central Railway Mumbai Bharti 2025 : Good news! Central Railway Central Railway Mumbai has started recruitment for a total of 2418 apprentice posts, applications have to be made online for this recruitment.  This is a good opportunity for 10th pass candidates. The last date to apply is 11th September 2025. Interested candidates should go to the official website and submit the given information carefully and within the time limit. For more information about this recruitment, click on the link given below

आनंदाची बातमी ! central Railway मध्य रेल्वे मुंबई  येथे एकूण २४१८ अप्रेंटिस पदांची भरती सुरु , या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  १०  पास उमदेवारांसाठी चांगली संधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ सप्टेंबर २०२५ ही आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज अधिकृत वेबसाईट वर जाऊन दिलेली माहिती नीट काळजीपूर्वक वेळेच्या आत सादर करावा. या भरतीची अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मध्य रेल्वे, मुंबई येथे अप्रेंटिस पदांसाठी भरती होणार आहे. एकूण २४१८ जागांसाठी ही भरती असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ सप्टेंबर २०२५ आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Centaral Railway Mumbai Bharti 2025

भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर येथे नोकरीची संधी आहे.उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता १०वी पास आणि ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. निवड दहावी आणि ITI मधील गुणांच्या आधारावर केली जाईल. मध्य रेल्वे मुंबईने शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण २४१८ रिक्त जागांसाठी ही भरती असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ११ सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ही भरती प्रक्रिया ऑगस्ट २०२५ मध्ये सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आहे. मध्य रेल्वे म्हणजेच सेंट्रल रेल्वे मुंबईने (RRCCR Bharti 2025) अप्रेंटिस कायदा १९६१ अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. मध्य रेल्वे महाराष्ट्र मध्ये अप्रेंटिस भरती २०२५ अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांसाठी एकूण २४१८ जागा भरण्यात येणार आहेत.

भरती अंतर्गत भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर क्लस्टरमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे. या भरतीसाठी उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता निकष हे उमेदवार १०वी पास आणि ITI उत्तीर्ण असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्षे दरम्यान असावे. एससी/एसटी उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि ओबीसी उमेदवारांसाठी ३ वर्षे वयोमर्यादेत सवलत आहे. उमेदवारांना दरमहा स्टायपेंड सात हजार रुपये वेतन मिळेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ सप्टेंबर २०२५ आहे. त्यामुळे, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सेंट्रल रेल्वे मुंबईने (RRCCR) ऑगस्ट २०२५ च्या जाहिरातीमध्ये एकूण २४१८ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

  • उमेदवारांची निवड दहावी आणि ITI मधील गुणांच्या आधारावर केली जाईल.
  • सामान्य वर्गासाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे, तर राखीव वर्गासाठी कोणतेही शुल्क नाही.
  • भरती प्रक्रियेमध्ये निवड दहावीच्या (किमान ५०% गुणांसह) आणि ITI गुणांच्या आधारावर होईल.
  • मध्य रेल्वे महाराष्ट्रमध्ये अप्रेंटिस भरती २०२५
  • पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार.
  • एकूण रिक्त पदे: २४१८ पदे.
  • नोकरी ठिकाण: भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर क्लस्टर.
  • शैक्षणिक पात्रता: १०वी पास, ITI.
  • वेतन/ मानधन: स्टायपेंड रु. ७०००/- दरमहा.
  • वयोमर्यादा: १५ – २४ वर्षे (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ११ सप्टेंबर २०२५

१ २ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०२५ आहे. दहावीच्या गुणांवरून उमेदवारांची निवड होणार आहे.

Central Railway Apprentice Bharti 2025 apply online:

अर्जाची लिंक Central Railway Apprentice Bharti 2025 Notification PDF:

मध्य रेल्वे भरती २०२५ नोटिफिकेशन पीडीएफ – https://rrccr.etrpindia.com/rrccrapprentice/pdfs/FINAL_NOTICE_TA_2025_26_ENGLISH%20(for%20application)%203.pdf

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

निर्माण मल्टी. को-ऑप. क्रे. सो. लि. – लिपिक/इतर अशा ११ पदांसाठी अर्जाची सूचना

Nirman Credit Society Recruitment 2025 - Nirman Multistate Co-Operative Credit Society Ltd., Akola invites Online applications....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *