वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मुंबई विद्यापीठ अंतर्गत १५२ पदांची भरती सुरु ; आजच अर्ज करा !

Mumbai University Bharti 2025 : मुंबई विद्यापीठ अंतर्गत १५२ रिक्त पदांची भरतीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे. इच्छुक उमेदवार ३ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करू शकता. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर  क्लिक करा.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

Mumbai University Recruitment 2025

मुंबई विद्यापीठामध्ये २०२५ साठी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक आणि प्रशासकीय पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यपक, सहयोगी, प्राध्यपक, उपग्रंथपाल, सहायक प्राध्यापक आणि सहायक ग्रंथपाल अशा विविध पदांसाठी एकूण १५२ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

“इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रांसह ३ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी mu.ac.in या अधिकृत वेबसाइट भेट देऊ शकतात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

सकाळ मीडिया प्रायव्हेट लिमिटेड येथे “या” रिक्त पदांची भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा !!

Sakal Media Recruitment 2026 Sakal Media Job Recruitment 2026 – Sakal Media Pvt Ltd invites …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *