वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 365 पदांची भरती सुरु ! जाणून घ्या अर्ज कसा करायचा

तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी ;लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्धकरण्यात आली आले. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. त्यासाठी उमेदवारांना बँकेचे अधिकृत संकेस्थळ https://laturdccb.com/en/ वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया  पूर्ण करावी लागेल. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्जाची अंतिम मुदत ६ जानेवारी २०२६पर्यंत देण्यात आली आहे.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

Latur District Bank Recruitment 2025

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती अंतर्गत “लिपिक, सब ग्रेड (बहुउद्देशीय सहाय्यक कर्मचारी), चालक, तांत्रिक, व्यावसायिक, विशेषीकृत” पदाची ३७५ पेक्षा अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत आहे. लिपिक, सब ग्रेड चालक पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२६ आहे तर, इतर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२५ आहे.

मराठवाड्यातील तरुणांसाठी ही सर्वात मोठी नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. बेरोजगारीच्या छायेत असलेल्या विद्यार्थ्यांना हा एक अशेचा किरण म्हणावा लागेल. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि परीक्षा शुल्क या बाबतची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Malati Multispeciality College & Hosspital अंतर्गत ३८ रिक्त पदांची भरती – इथे बघा सविस्तर माहिती !!

Malati Multispeciality College & Hosspital Recruitment 2025 Malati Multispeciality College & Hosspital Job Recruitment 2025 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *