Table of Contents
IGTR Notification 2026
IGTR Notification 2026 – Indo German Tool Room (IGTR), Indore invites Online applications for Online 8 days Government Certificate Course on Artificial Intelligence & Data Science through IGTR Indore. Certificate will be issued on successful completion of course. The Official website & PDF/Advertise is given below.
इंडो जर्मन टूल रूम (IGTR), इंदोर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार इंडो जर्मन टूल रूम (IGTR), इंदोर अंतर्गत ८ दिवसीय ऑनलाईन गव्हर्नमेंट सर्टिफिकेट कोर्स ऑन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अभ्यासक्रम सफलतापूर्वक पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र दिले जाईल. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
ऑनलाईन गव्हर्नमेंट सर्टिफिकेट कोर्स ऑन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स भरती २०२६ | |
| प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे नाव | ऑनलाईन गव्हर्नमेंट सर्टिफिकेट कोर्स ऑन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स |
| प्रमाणपत्र अभ्यासक्रम कालावधी | ८ दिवस. |
| प्रमाणपत्र अभ्यासक्रम तारीख | दि. १/६/२०२६ ते दि. ८/६/२०२६ संध्याकाळी ७.३० ते रात्री ९.००. |
| अर्ज पद्धती | QR कोड स्कॅन/ऑनलाईन. (जाहिरात बघावी) |
- अभ्यासक्रम शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात बघावी) –
- रु. ३०००/- + १८ % जीएसटी नियमितकरिता.
- रु. १५००/- + १८ % जीएसटी विद्यार्थ्यांकरिता.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, क्यूआर कोड स्कॅन, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाची लिंक – संबंधित IGTR प्रशिक्षण केंद्र लिंक.
IGTR Notification 2026
- Course name – Government Certificate Course on Artificial Intelligence & Data Science.
- Course duration – 8 days.
- Course fee – (For details regarding application fee procedure see advertise) –
- Rs. 3000/- + 18% GST for regular.
- Rs. 1500/- + 18% GST for student.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, QR Code scan, documents required along with application form see advertise.
- Mode of application – QR Code Scan/Online.
- Application link – Respective IGTR websites link.
- Course date – 1/6/2026 to 8/6/2026 7.30 pm to 9.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati