Table of Contents
NUHM KDMC Recruitment 2026
NUHM KDMC Recruitment 2026 – Medical Health Department, Kalyan-Dombivli Municipal Corporation, Kalyan invites Offline applications in prescribed format on date 30/6/2026, 1/7/2026, 2/7/2026 for various Medical & Paramedical posts and has arranged interview on date 30/6/2026 for various Medical Posts under National Urban Health Mission (NUHM). There are total 75 vacancies. The job location is Kalyan-Dombivli. The Official website & PDF/Advertise is given below.
वैद्यकीय आरोग्य विभाग, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत येथे विविध वैद्यकीय आणि निमवैद्यकीय पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. ३०/६/२०२६, दि. १/७/२०२६ आणि दि. २/७/२०२६ रोजी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि विविध वैद्यकीय पदभरतीसाठी दि. ३०/६/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत ७५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
NUHM कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | ![]() ![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ७५ जागा |
| नोकरीचे ठिकाण | कल्याण-डोंबिवली. |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन – समक्ष. |
| अर्ज करण्यासाठी तारीख | (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – मुलाखतीच्या दिवशी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत.![]() ![]() |
- वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://kdmc.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंजारराव संकुल, सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –

- मुलाखतीचे ठिकाण – आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंजारराव संकुल, सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://kdmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NUHM KDMC Recruitment 2026
- Place of recruitment – Kalyan-Dombivli
- Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –


- Total no. of seats – 75 posts.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- Age limit – See table/Ref. PDF/Visit website.For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://kdmc.gov.in/.
- Mode of application – Offline – In Person.
- Date to submit application – On respective interview day from 10.00 am to 2.00 pm. (See table/Refer PDF/Visit website) –


- Interview date & time – (See table/Refer PDF/Visit website) –

- Venue – Acharya Atre Rangmandir, Conference Hall, First Floor, Kai. Shankarrao Zunjarrao Complex, Near Subhash Ground, Shankar Square, Kalyan (West), Tq. Kalyan, Dist. Thane.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://kdmc.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati