वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

खुशखबर ! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत ४४४ कनिष्ठ लिपिक पदांची भरती नवीन जाहिरात प्रकाशित ! Sangli DCC Bank Bharti 2026

A golden opportunity to work in the banking sector has arrived! A new recruitment advertisement has been published for a total of 444 Junior Clerk vacancies at the Sangli District Central Cooperative Bank. Applications for this recruitment drive must be submitted online by July 8, 2026. Interested and eligible candidates should visit the official website to submit their applications as soon as possible. Please read the details carefully before filling out and submitting the application. Click the link below for more information.

बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी चालून आलेली आहे ! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कनिष्ठ लिपिक पदांच्या एकूण ४४४ रिक्त पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. Sangli DCC Bharti 2026 या भरती प्रक्रिये अंतर्गत अर्ज ऑनलाईन पद्धतीने ८ जुलै २०२६ पर्यंत करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लवकरात लवकर भरावा. अर्ज भरण्यापूर्वी व सादर कारण्यापूर्वक काळजीपूर्वक वाचावा. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.  

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

Sangli DCC Bharti for 444 vacant Post 2026

सरकारी नोकरी ची नवीन संधी , सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कनिष्ठ लिपिक पदाच्या ४४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया ‘आयबीपीएस’ या राष्ट्रीयीकृत व महाराष्ट्र शासनाच्या तालिकेवरील कंपनीमार्फत अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी नुकतीच दिलेली आहे.

तसेच नाईक म्हणाले, या भरती प्रक्रियेची सुरवात  मंगळवारपासून होणार आहे . त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत ८ जुलै २०२६  रोजी सार्यकाळी ५.०० वाजेपर्यंत असेल. इच्छुक उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊनच ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. थेट , पोस्ट किंवा कुरिअरद्वारे आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

आणि भरतीची सविस्तर माहिती, आवश्यक पात्रता व तपशील मंगळवारपासून बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. त्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या. व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयानुसार, एकूण जागांपैकी ७० टक्के जागा या सांगली जिल्हातील तरुणांसाठी राखीव असतील. १८ ते ३५ वयोगटातील पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येईल. उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क १,००० रुपये अधिक जीएसटी असे निश्चित करण्यात आले आहे.

अर्जाची छाननी केल्यानंतर उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा घेतली जाईल. अर्जाची संख्या विचारात घेऊन सांगलीसह कोल्हापूर, पुणे आणि सातारा या प्रमुख केंद्रांवर ही ऑनलाईन परीक्षा पार पडेल, लेखी परीक्षेनंतर मुलाखत व कागद‌पत्रांची पडताळणी करून अंतिम यादी जाहीर केली आईल.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

DBSKKV COF दापोली – Diploma/B.Sc.(Agri.) ; ‘या’ पदाच्या २ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

DBSKKV COF Dapoli Recruitment 2026 - Associate Dean, College of Forestry, Dapoli, Dist. Ratnagiri invites Offline......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *