Great news! The MPSC (Maharashtra Public Service Commission) has initiated the recruitment process for the post of Talathi (Village Revenue Officer) under the Revenue Department. There are a total of 1,539 vacancies available in this recruitment drive. This is a golden opportunity for young individuals aspiring to secure a government job. Interested and eligible candidates can submit their applications until August 5, 2026. Applications must be submitted online only.
आनंदाची बातमी ! MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महसूल आणि विभाग अंतर्गत तलाठी ग्राम महसूल अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केलेली आहे. या भरती अंतर्गत एकूण १५३९ रिक्त जागा आहे . MPSC Talathi Bharti 2026 for 1539 Posts ! सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज सादर करू शकतात. उमेदवारांना अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. अधिक माहिती साठी https://mpsc.gov.in/ या लिंक वर क्लिक करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागात ग्रामीण प्रशासनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या ‘तलाठी’ (ग्राम महसूल अधिकारी) पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण १५३९ जागांसाठी ही भरती निघाली असून, इच्छुक उमेदवारांना ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल ( Village Revenue Officer) आणि वन विभागात ग्रामीण प्रशासनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या ‘तलाठी’ (The Talathi who is a crucial part) (ग्राम महसूल अधिकारी) पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) भरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण १५३९ जागांसाठी ही भरती (This recruitment is for 1,539 posts.) निघाली असून, इच्छुक उमेदवारांना ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज (Online applications for candidates until August 5, 2026) करण्याची संधी उपलब्ध आहे. गावपातळीवरील जनतेशी थेट संपर्क साधणारे हे पद प्रशासनात विशेष महत्त्वाचे मानले जाते. यापूर्वी २०२३ च्या भरतीत प्रचंड स्पर्धा पाहायला मिळाली होती, त्यामुळे यावर्षीही उमेदवारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे. वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे ठेवण्यात आली असून, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमाप्रमाणे सूट मिळेल. अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये आहे. सर्व अर्ज एमपीएससीच्या अधिकृत पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावा, असे आवाहन आयोगाने केले आहे.
तलाठी हे गट-क संवर्गातील पद असून, सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतन २५,५०० ते ८१,१०० रुपये इतके आहे. पदवीधर तरुणांसाठी ग्रामीण भागात प्रशासकीय अनुभव घेण्याची आणि जनतेची थेट सेवा करण्याची ही उत्तम संधी आहे. यातून पुढे उच्च पदांवरही प्रगती करता येऊ शकते.
या भरतीतील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे परीक्षा प्रथमच MPSC मार्फत ऑनलाइन घेतली जाणार आहे. परीक्षेत एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न असतील जे २०० गुणांसाठी असतील. परीक्षेचा कालावधी १२० मिनिटे (२ तास) असेल. यावेळी कोणतीही निगेटिव्ह मार्किंग लागू नसेल, ज्यामुळे उमेदवारांना सर्व प्रश्न सोडवण्याची मोकळीक मिळेल. मराठी विषयाचे प्रश्न उच्च माध्यमिक (१२वी) स्तराचे असतील तर इतर विषय पदवी स्तराचे राहतील.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati