Table of Contents
AIIMS Nagpur PMSSY Recruitment 2025
AIIMS Nagpur PMSSY Recruitment 2025 – Executive Director, All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Offline applications in prescribed format till the last date 1/03/2025 to fill up various Non-Medical & Paramedical posts under PMSSY at AIIMS Nagpur. There are 08 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
कार्यकारी संचालक, अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार PMSSY अंतर्गत येथे विविध बिगर वैदयकीय आणि निमवैदयकीय पदभरतीसाठी दि. १/०३/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ०८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, नागपूर भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ०८ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | ऑफलाईन – नोंदणीकृत/जलदगती टपाल. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १/०३/२०२५. |
- वयोमर्यादा – ५६ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – उपसंचालक (प्रशासन), AIIMS, प्लॉट क्र. २, सेक्टर २०, सेझ-मिहान, नागपूर – ४४११०८.
- पदभरतीसंबंधी नियमित माहितीसाठी http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices येथे भेट दया.
AIIMS Nagpur PMSSY Recruitment 2025
- Recruitment Place – Nagpur
- Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Total Vacancies – 08 posts.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 56 years. (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices
- Mode of application – Offline – By Registered/Speed Post.
- Address for application – The Deputy Director, AIIMS, Plot No. 2, Sector 20, Nagpur – 441108.
- Last date for application – 1/03/2025.
- For updates about said post visit website http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे रु. २०,०००/- दरमहा वेतनावर B.Sc MLT/DMLT शिक्षितांसाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदावर नोकरीची संधी
AIIMS Nagpur VDRL Lab Job 2024
AIIMS Nagpur VDRL Lab Job 2024 – All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Online & Offline applications in prescribed format till the last date 16/08/2024 & has arranged Interview & written test on date 21/08/2024 for candidates shortlisted for interview to fill up post of Laboratory Technician at VDRL Lab, AIIMS Nagpur. There is 1 post. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत व्हीडीआरएल प्रयोगशाळा येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. १६/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी दि. २१/०८/२०२४ रोजी मुलाखत आणि लेखी परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, नागपूर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १५/०३/२०२४ दुपारी १.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices येथे भेट दया.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – vrdl@aiimsnagpur.edu.in
- ऑनलाईन अर्जाची प्रत दिलेल्या पत्त्यावर पाठवावी.
- अर्जाचा पत्ता – प्राध्यापक व प्रमुख, सूक्ष्मजीवविज्ञान विभाग, तळमजला, आयुष इमारत, प्लॉट क्र. २, सेक्टर २०, सेझ-मिहान, AIIMS, नागपूर – ४४११०८.
- मुलाखत आणि लेखी परीक्षेची तारीख – दि. २१/०८/२०२४. (मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
- परीक्षेचे केंद्र – मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेलद्वारे कळवले जाईल.
- पदभरतीसंबंधी नियमित माहितीसाठी http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices येथे भेट दया.
AIIMS Nagpur VDRL Lab Job 2024
- Recruitment Place – Nagpur
- Posts Name – Laboratory Technician
- Total Vacancies – 1 post.
- Payment – (See advertise/Ref. PDF/Visit website) –
- Age limit – 35 years. (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices
- Mode of application – Online
- E-Mail Id for application – vrdl@aiimsnagpur.edu.in
- Send hard copy of online application according to mentioned procedure on given address.
- Last date for application – 16/08/2024 till 1.00 pm.
- Address for application – Professor & Head, Department of Microbiology, Ground Floor, Ayush College Building, Plot No. 2, Sector 20, SEZ-Mihan, AIIMS, Nagpur – 441108.
- Interview & written test date – 21/08/2024. (For shortlisted candidates)
- Venue – Will be declared to eligible candidates through e-mail.
- For updates about said post visit website http://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE