Table of Contents
AIIMS Nagpur PTS-III Job 2024
AIIMS Nagpur PTS-III Job 2024 – All India Institute of Medical Sciences, Nagpur invites Online applications till last date 10/12/2024 and has arranged interview on the date 16/12/2024 tentatively for the post of Project Technical Support-III (Non-Medical) under the ICMR Research Project in Department of Psychiatry at AIIMS, Nagpur. There is 01 post. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार आयसीएमआर प्रकल्प अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ सायकिएट्री येथे प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III (बिगर वैदयकीय) पदभरतीसाठी दि. १०/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि प्रास्तावितपणे दि. १६/१२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
AIIMS नागपूर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III (बिगर वैदयकीय) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – |
एकूण पद संख्या | १ जागा. |
नोकरीचे ठिकाण | नागपूर. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
- वयोमर्यादा – ३५ वर्षे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ३३,०४०/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, मुलाखतीचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://aiimsnagpur.edu.in/ येथे भेट दया.
- गुगल अर्जाची लिंक – https://forms.gle/9MY61R4gdjuz5sYh7.
- अर्जाची शेवटची तारीख – दि. १०/१२/२०२४.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १६/१२/२०२४ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.०० वाजता.(प्रास्तावितपणे)
- मुलाखतीचे ठिकाण – डिपार्टमेंट ऑफ सायकिएट्री, २ रा मजला, आयपीडी ब्लॉक, अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, MIHAN, नागपूर – ४४११०८.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://aiimsnagpur.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
AIIMS Nagpur PTS-III Job 2024
- Place of Recruitment – Nagpur.
- Name of the Posts – Project Technical Support-III (Non-Medical).
- No. of posts – 01 Post.
- Educational Qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Age limit – 35 years. (See table/Ref. PDF/Visit website)
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, interview schedule, other instructions etc. about the above posts ref. PDF/visit website – https://aiimsnagpur.edu.in/.
- Mode of application – Online.
- Google application links – https://forms.gle/9MY61R4gdjuz5sYh7.
- Last date for application – 10/12/2024.
- Interview date & time – 16/12/2024 reporting time – 9.00 am. (Tentatively)
- Venue – Department of Psychiatry, 2nd Floor, IPD Block, All India Institute of Medical Sciences, MIHAN, Nagpur.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://aiimsnagpur.edu.in/ regularly.
For More details See the below Advertisement