JOIN Telegram
Tuesday , 26 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

AIIMS टेलिमानस मेंटरींग युनिट, नागपूर येथे २ पदभरती ; अर्ज करा !

AIIMS Nagpur TMMU Recruitment 2024

AIIMS Nagpur TMMU Recruitment 2024 – All India Institute of Medical Sciences, Nagpur invites Online applications in prescribed format till last date 14/10/2024 for the posts of Senior Resident & Assistant Professor for the Tele MANAS Mentoring unit at AIIMS Nagpur under the National Telemental Health Programme. There areposts. The Job Location is Nagpur. More details are given below.

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय टेलिमेन्टल हेल्थ प्रोग्राम अंतर्गत टास्क फोर्स प्रोजेक्ट अंतर्गत AIIMS नागपूर येथे टेलिमानस मेंटरींग युनिटसाठी वरिष्ठ निवासी आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १४/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

AIIMS नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) वरिष्ठ निवासी २) सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा.
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वरिष्ठ निवासी – ६१ वर्षांपेक्षा कमी असावे.
    • २) सहाय्यक प्राध्यापक – ७० वर्षांपेक्षा कमी असावे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वरिष्ठ निवासी – रु. १,००,०००/- दरमहा.
    • २) सहाय्यक प्राध्यापक – रु. १,५०,०००/- दरमहा.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://aiimsnagpur.edu.in/,  https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – telemanas@aiimsnagpur.edu.in.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी संचालक, AIIMS, प्लॉट क्र. २, सेक्टर २०, MIHAN, नागपूर – ४४११०८.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. १४/१०/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://aiimsnagpur.edu.in/, https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

AIIMS Nagpur TMMU Recruitment 2024

  • Place of Recruitment – Nagpur.
  • Name of the Posts – 1) Senior Resident 2) Assistant Professor
  • No. of posts – 2 Posts.
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Senior Resident – Rs. 1,00,000/- pm.
    • 2) Assistant ProfessorRs. 1,50,000/- pm.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Senior Resident – Below 61 years.
    • 2) Assistant Professor – Below 70 years.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – https://aiimsnagpur.edu.in/, https://nrhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – telemanas@aiimsnagpur.edu.in.
  • Address – The Executive Director, AIIMS Nagpur, Plot No. 2, Sector – 20, MIHAN, Nagpur, Pin –  441108, Maharashtra.
  • Last date for application14/10/2024 till 05.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://aiimsnagpur.edu.in/, https://nrhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *