JOIN Telegram
Tuesday , 17 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ICDS न. पं. आटपाडी, जि. सांगली – अंगणवाडी मदतनीस पदाच्या २८ भरती सुरु ; अर्ज करा !

Atpadi Sangli Anganwadi Recruitment 2024

Atpadi Sangli Anganwadi Recruitment 2024 – Child Development Project Officer (Urban), Integrated Child Development Service Scheme Project, Atpadi, Dist. Sangli invites Offline applications in prescribed format from local resident eligible female candidates till last date 10/09/2024 to fill up posts of Anganwadi Helper. There are total 28 vacancies. The job location is Nagarpanchayat Atpadi, Dist. Sangli. The Official website & PDF/Advertise is given below.

बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, आटपाडी, जि. सांगली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार नगरपंचायत आटपाडी, जि. सांगली येथे अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी स्थानिक रहिवासी पात्र आणि इच्छुक महिला उमेदवारांकडून दि. १०/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, सांगली भरती २०२४ 

या पदांसाठी भरती अंगणवाडी मदतनीस 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २८ जागा.
नोकरीचे ठिकाण आटपाडी, जि. सांगली.
अर्ज पद्धती   ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १०/०९/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १८-३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ५५००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा तसेच  https://sangli.nic.in/आणि बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, नगरपंचायत आटपाडी, जि. सांगली यांचे कार्यालय येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी, नगरपंचायत आटपाडी, जि. सांगली.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://sangli.nic.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Atpadi Sangli Anganwadi Recruitment 2024

  • Place of work –  Nagarpanchayat Atpadi, Dist. Sangli.
  • Posts’ name – Anganwadi Helper.
  • Total vacancies – 28 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 5500/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18-35 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://sangli.nic.in/ & visit relevant Office of Child Development Project Officer,  Nagarpanchayat Atpadi, Dist. Sangli.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Office of Child Development Project Officer Nagarpanchayat Atpadi, Dist. Sangli.
  • Last date for application – 10/09/2024 till 6.00 pm. (Except Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://sangli.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *