वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ATVVM जि. पुणे – शिपाई आणि विविध शैक्षणिक पदांच्या २८ भरतींसाठी मुलाखत आयोजित

ATVVM Pune Recruitment 2026

ATVVM Pune Recruitment 2026 – Ambegaon Taluka Vidya Vikas Mandal Ghodegaon, Tal. Ambegaon, Dist. Pune has arranged interview on date 3/5/2026 to fill up posts of Peon & various Teacher at their High School, Junior School & English Medium School. There are total 28 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्याद्वारे संचालित माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय आणि इंग्रजी माध्यम विद्यालय येथे शिपाई आणि  विविध शैक्षणिक पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवून दि. ३/५/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे भरती २०२६

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रतेकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या२८ जागा 
नोकरीचे ठिकाणपुणे.
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. ३/५/२०२६ सकाळी १०.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाणआंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे – ४१२४०८.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

ATVVM Pune Recruitment 2026

  • Recruitment place – Ghodegaon, Tal. Ambegaon, Dist. Pune.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 28 posts. 
  • Educational qualification – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 3/5/2026 at 10.00 am.
  • Venue – Ambegaon Taluka Vidya Vikas Mandal Ghodegaon, Tal. Ambegaon, Dist. Pune – 412408.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *