ज्यांना बँकेत नोकरीकरणायची इच्छा आहे त्यांच्या साठी उत्तम संधी चालून आलेली आहे. इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank) अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण ७५० रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२५ ही आहे. अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून मग करावा.
Read More »नागपुरात NCERT चे बनावट पुस्तके विकण्याचे रॅकेट समोर ! वाचा सविस्तर
NCERT च्या पुस्तकांबाबत एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे. NCERT चे fake बुक संपूर्ण देशभरात विकले जात आहे. बनावट पुस्तक विकणारांचें एक रॅकेट आहे. ते रॅकेट नागपुरात आहे अशी माहिती समोर आली आहे. नागपुरात एनसीईआरटी च्या बनावट पुस्तकांची विक्री करणारे रॅकेट समोर आहे. अनेक शाळातील विद्यार्थी व पालकांकडून त्यांच्याकडे असलेल्या पुस्तकांचा दर्जा एकदम खराब असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बनावट पुस्तकांची विक्री करणारे रॅकेट (Counterfeit book sales racket) हे केवळ नागपुरात नसून देशभरात याची व्याप्ती पसरली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Read More »DBSKKV ARS पालघर – संशोधन सहयोगी पदासाठी अर्ज करा !
DBSKKV ARS RA Job 2025 - Principal Investigator, HORSAP-SAPOTA, Agricultural Research Station, Dist. Palghar.......
Read More »आयएमएस, अहमदनगर येथे सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती 2025 !!
IMS, Ahmednagar (Institute of Management Studies, Career Development and Research) invites...
Read More »MODERN INSTITUTE OF BUSINESS STUDIES अंतर्गत विविध पदांची भरती सुरू
MODERN INSTITUTE OF BUSINESS STUDIES Bharti 2025! Applicantions are to be received at mentioned address by post.
Read More »Lokmat Mumbai Bharti 2025 अंतर्गत विविध पदांची भरती सुरू
Lokmat Mumbai Bharti 2025- There are various vacancy intested candidate should apply for those post online !
Read More »सिद्धेश्वर सह. बँक लि., लातूर – मोठया पदावर नोकरीची संधी
SSBL Latur Job 2025 - Siddheshwar Sahakari Bank Ltd., Latur invites Offline applications till last date 20/08/2025 to............
Read More »दि पाचोरा पिपल्स को-ऑप. बँक लिमिटेड, पाचोरा, जि. जळगाव – ७ पदभरती जाहीर
PPCBL Jalgaon Recruitment 2025 - The Pachora People's Co-operative Bank Limited, Pachora, Dist. Jalgaon invites Online/Offline...
Read More »MAFSU नागपूर अंतर्गत विविध पदांची भरती सुरू
MAFSU Bharti 2025 – Maharashtra Animal and Fishery Sciences University has invited applications for the posts of “Assistant Professor”.
Read More »लोकमत नागपूर युनिट – विविध पदांसाठी त्वरित अर्ज करा !
Lokmat Nagpur Bharti 2025- Applications invited to fill for various post apply online for this post before deadline.
Read More »
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati