राज्य सरकारने "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " योजनेतून आर्थिक मदत मिळवणाऱ्या महिलांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे . महिलांच्या आर्थिक समीक्षाकारणासाठी त्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी सरकारने एक महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करायला आणि त्याची नोंदणी करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. यामुळे महिलांना बचत , कर्ज सुविधा आणि स्वयंरोजगारासाठी मदत होईल.
Read More »खुशखबर !! पीएम किसान योजनेचा 20 वा हफ्ता २० जून ला मिळणार !
देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योंजनेचे २० व्या हफ्त्याचे पैसे २० जून ला सरळ खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे. देशभऱ्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योंजनेचे २० व्या हफ्त्याची प्रतीक्षा लागली आहे. हा हफ्ता कधी जमा होणार याची सविस्तर माहिती जाणून घ्या. अधिक माहिती खाली दिलेली आहे.
Read More »SSIEMS परभणी – विविध शैक्षणिक पदांसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित
SSIEMS Parbhani Recruitment 2025 - Shri Shivaji Institute Of Engineering & Management Studies, Parbhani invites Online.....
Read More »महत्वाची बातमी ! लाडकी बहीण योजनेचा जूनचा हफ्ता फक्त या महिलांसाठी जाहीर ! वाचा सविस्तर
अत्यंत महत्वाची बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी समोर आलेली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार लवकरच महिलांना २० जून पर्यंत १२ वा हफ्ता मिळण्याचा लाभ दिला जाणार असून परंतु हाच जून चा हफ्ता कोणत्या महिलांना मिळणार व कोणत्या महिलांना नाही मिळणार याची यादी आली आहे. तुम्हीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दिलेली माहिती सविस्तर वाचा , या संदर्भातली अधिक माहिती खाली दिलेली आहे.
Read More »डॉ. मधुकरराव वासनिक पी. डब्ल्यू. एस. आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स, नागपूर – २६ सी.एच.बी. टीचर पदभरती जाहीर
PWS College Nagpur Recruitment 2025 - Dr. Madhukarrao Wasnik P.W.S. Arts, Commerce & Science College, Nagpur invites.......
Read More »संत गाडगे महाराज महाविदयालय, हिंगणा, जि. नागपूर – ०८ विविध शैक्षणिक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी
SGMM Nagpur Faculty Recruitment 2025 - Basveshwar Education Society's Sant Gadge Maharaj Mahavidyalaya, Hingna, Dist. Nagpur....
Read More »विदया निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, नागपूर – शिक्षक/लिपिक पदांसाठी मुलाखतीची सूचना
Vidya Niketan School Nagpur Recruitment 2025 - Vidya Niketan English Medium School, Nagpur invites Offline application....
Read More »मोठी घोषणा!! आता बांधकाम कामगारांच्या मुलांना मोफत लॅपटॉप मिळणार ! लवकर अर्ज करा
सरकारने मोठी घोषणा केली आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी महाराष्ट्र सरकारने एक खास योजना सुरु केली आहे. या योजनांतर्गत बांधकाम कामगारांच्या मुलांना मोफत लॅपटॉप दिला जाणार आहे. या योजेनचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे. तुमचे अर्ज त्या पूर्वी आले पाहिजे. या योजेनचे उद्दिष्ट , पात्रता, फायदे , महत्वाचे कागदपत्र , अर्ज कसा करायचा ते सविस्तर जाणून घ्या . अधिक माहिती खाली दिलेली आहे.
Read More »माझी लाडकी बहीण योजनेचा जूनचा हफ्ता खात्यात जमा झाला ; तुमचे नाव यादीत आहे का ? लवकर बघा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे. या योजनेतून मिळणारा जून महिन्याचा १२ हफ्ता खात्यात जमा झालेला आहे. असे सांगण्यात आले आहे. त्याची यादी आलेली आहे . तुमचे नाव दिसते का ते बघा ! किंवा हफ्ता नसेल झाला तर लवकरच जमा होईल, अशी शक्यता आहे. अनेक महिला आपल्या घरगुती खर्चासाठी हफ्त्याची वाट बघत आहे. याबद्दल बहिणींच्या मनात फार उत्सुकता आहे. येत्या २० जून पर्यंत हफ्ता खात्यात जमा होऊ शकतो. अशी माहिती समोर आली आहे. त्या बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
Read More »वूमेन्स कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स, नागपूर – १४ सहाय्यक प्राध्यापक पदभरतींसाठी मुलाखत आयोजित
WCAC Nagpur Recruitment 2025 - Women's College Of Arts & Commerce, Nagpur invites Offline applications & has arranged interview....
Read More »
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati