वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

लाडकी बहीण योजनेचे तब्बल २००० हुन अधिक महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले।

2000 Application form cancelled Ladki Bahin Yojana 2025

महाराष्ट्रात माझी लाडकी योजनेची नवीन बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतून तब्बल २२८९ महिलांना वगळण्यात आले आहे. सरकार आता सर्व २.६३ कोटी लाभार्थ्यांची कसून तपासणी करत आहे. आयकर माहिती मिळाल्यावर लाखो महिला या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात, ज्यामुळे योजनेचा आर्थिक भार वाढेल.

Read More »

माझी लाडकी बहीण योजनेचे ‘या’ महिलांचे पैसे येणे बंद झाले । संपूर्ण माहिती जाणून घ्या

Important News about ladki Bahin Yojana 2025

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने बद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा मिळतात. ते आता या महिलांचे त्यांच्या खात्यात येणे बंद होणार आहेत. अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. कोणत्या महिलांचे १५०० रुपये बंद होणार आहे? कोणत्या महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार आहे? कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र नाही? या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. 

Read More »

लाडक्या बहिणीच्या खात्यात जून महिन्याचे १५०० रुपये जमा झाले की नाही; कसे चेक करायचे? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana check account status

माझी लाडकी बहीण योजनेची एक महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जून चा हफ्ता मिळालेला आहे. पण महिलांना जूनचा हफ्ता मिळाला की नाही हे कसे चेक करायचे ? लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पण तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही ? हे जर पाहायचे असेल तर दोन पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाईन किंवा ऑफलाईन चेक करु शकता. जर ऑनलाईन चेक करायचे असेल तर बँकेच्या अधिकृत ऐप वर जाऊन तुमच्या खात्यातील बॅलेन्स  चेक करू शकता. याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Read More »

आनंदाची बातमी!! महाराष्ट्रात पोलीस भरती येत्या ऑक्टोबर पासून सुरु होणार , एकूण १० हजार पदे रिक्त ! संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maharashtra Police Bharti 2025

महारष्ट्रातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह विभागाकडे पोलीस भरती संदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला होता . तर आता १० हजार रिक्त पदांची पोलीस भरती लवकरच ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होणार आहे. ही तरुण वर्गासाठी आणि ज्यांना सरकारी नोकरीची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. या भरतीच्या अंतर्गत बॅन्ड्समन , पोलीस शिपाई, चालक इत्यादी पदांची भरती होणार आहे. तब्बल १००००  पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरती संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घ्या. 

Read More »

PM कौशल विकास योजने मार्फत थेट भरती ; दरमहा मिळणार ८००० रुपये ! अर्ज सुरु झालेत

PM Kaushal Vikas yojana 2025

PM कौशल योजना ही एक केंद्र सरकारने केलेली योजना आहे. या योजनेचा भारतातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि स्वयंरोजगाराची संधी देण्याचा उद्देश आहे. ही भारत सरकारची एक महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेतून तरुणांना व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण दिल जात. तरुणांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर उमेदवारांना सरकारी मान्यताप्राप्त प्रमाणपत्र दिल जात. कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडतात. पण आता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे – ती म्हणजे प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2025 . या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या .

Read More »