वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

CBSE बोर्डाचा १० वी चा निकाल जाहीर ! CBSE Board Class 10 Result Announced

CBSE Board 10th class Result declared

CBSE बोर्डाने दहावीचा निकाल आज १ ३  मे २०२५ ला  जाहीर केला आहे. विद्यार्थी आपला निकाल खाली दिलेल्या लिंक वर जाऊन बघू शकता . निकाल कसा डाउनलोड करायचा त्या बद्दल माहिती जाणून घ्या .

Read More »

आनंदाची बातमी !! १०वी बोर्ड चा निकाल लागला ! खाली दिलेल्या लिंक वरून करा डाउनलोड

Tomorrow Declared 10th Board Result

आनंदाची बातमी !!  १०वी बोर्ड चा निकाल लागला  ! खाली दिलेल्या लिंक वरून करा डाउनलोड  विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल  बघता येईल अधिकृत वेबसाईट वर क्लिक करून .

Read More »

Ordance Factory भंडारा मध्ये नवीन १२५ जागांसाठी भरती जाहीर ! लवकर अर्ज करा

Ordance Factory Bhandara Bharti 2025

ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा (Ordnance Factory Bhandara) मार्फत "डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)" पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती AOCP (अ‍ॅडव्हान्स्ड ऑर्डनन्स कॉर्पोरेशन प्रोजेक्ट) ट्रेडमधील पात्र उमेदवारांसाठी असून, करार तत्त्वावर (Tenure Basis) केली जाणार आहे.

Read More »

HPCL अंतर्गत १०३ विविध पदाची भरती सुरु ! आजच अर्ज करा

HPCL Bharti 2025

HPCL Recruitment 2025 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई (HPCL Mumbai) यांनी नवीन भरती जाहीर केली असून, विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

Read More »