JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

बीड जिल्हा अंतर्गत तदर्थ वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस/विशेषज्ञ (AD HOC MO/Specialist) पदाच्या एकूण ३० भरतींसाठी अर्जाची सूचना

Beed AD HOC MO Job Recruitment 2023

Beed AD HOC MO Job Recruitment 2023 – District Selection Committee, Office Of Civil Surgeon, Beed invites Offline applications in prescribed format till last date 26/10/2023 to fill up posts of Maharashtra Health Services (Group-A) as AD HOC Medical Officer for Sub District & Rural Hospitals in Beed District. There are total 30 posts. The job location is Beed District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा निवड समिती, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, बीड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत शासकीय आरोग्य संस्था येथे महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा (गट-अ) पदे तदर्थ वैद्यकीय अधिकारी म्हणून भरतीसाठी दि. २६/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा (गट-अ), बीड भरती २०२३

या पदांसाठी भरती तदर्थ वैद्यकीय अधिकारी – १) एमबीबीएस २) विशेषज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३० जागा.
नोकरीचे ठिकाण बीड जिल्हा 
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  दि. २६/१०/२०२३. 
  • वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा कमी असावे(PDF बघावी)
  • वेतनमान – (PDF बघावी) –
    • १) एमबीबीएस – रु. ७५,०००/- दरमहा.
    • २) वैद्यकीय विशेषज्ञ – रु. ८५,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा https://arogya.maharashtra.gov.in/ आणि https://beed.gov.in/.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा निवड समिती सदस्य सचिव, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, बीड.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ आणि https://beed.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Beed AD HOC MO Job Recruitment 2023

  • Recruitment place – Beed District.
  • Posts’ name – AD HOC Medical Officer – 1) MBBS 2) Specialist. (Refer PDF)
  • No. of posts – 30 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Less than 58 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) MBBS – Rs. 75,000/- pm.
    • 2) Specialist (Specializatiion) – Rs. 85,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF & visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ & https://beed.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Address for applications – District Selection Committee Member Secretory, Office Of District Civil Surgeon, District Hospital, Beed.
  • Last date for applications 26/10/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ & https://beed.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *