वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, सोलापूर येथे पदभरतीची सूचना

Bhumi Abhilekh Solapur Job Recruitment 2022

Bhumi Abhilekh Solapur Job Recruitment 2022District Superintendent Land Record Office, Solapur invites applications from officers & employees retired from Land Record Department for the various Swamitva Yojana works.

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे स्वामित्व योजने अंतर्गत विविध कामांसाठी भूमी अभिलेख विभागातील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून पदभरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, सोलापूर  भरती 2022

या पदांसाठी भरतीभूमी अभिलेख कार्यालय पदभरती 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या
  • नियुक्तीचे ठिकाण – सोलापूर 
  • पात्रता निकष – सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्री 
  • वयोमर्यादा – ६५ वर्षे 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, सोलापूर, जिल्हा अधिकारी कार्यालय परिसर, सोलापूर

District Superintendent Land Record Office, Solapur Job Recruitment

  • Place of recruitment – Solapur 
  • Eligibility criteria – Officers & Employees retired from Land Record Department 
  • Age limit – 65 years
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts please see advertise
  • Address for application – District Superintendent Land Record, Soalpur, Collector Office Campus, Solapur

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

ICT मुंबई – रु. ४२,०००/- दरमहा वेतन ; वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) पदावर नोकरीची संधी

ICT Mumbai DBT SRF Job 2026 - Institute of Chemical Technology, Mumbai invites Online applications till the last date....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *