JOIN Telegram
Thursday , 14 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

BMC LTMGH अंतर्गत रु. ९०,०००/- पर्यंत वेतनावर २ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

BMC LTMGH TC Recruitment 2024

BMC LTMGH TC Recruitment 2024 – Municipal Corporation of Greater Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 20/09/2024 for the posts of Medical Officer – Nutrition & Information Technician at Telemedicine Centre in LTMGH & MC of Municipal Corporation of Greater Mumbai. There are 2 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत लोटिमस रुग्णालय येथील टेलिमेडिसिन केंद्र येथे पोषण वैदयकीय अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. २०/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२४ 

या पदांसाठी भरती पोषण वैदयकीय अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण शीव, मुंबई.
अर्ज पद्धती समक्ष 
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. २०/०९/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे वगळून)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • खुला प्रवर्ग – ३८ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • आरक्षण वर्ग – ३८ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • पोषण वैदयकीय अधिकारीरु. ९०,०००/- दरमहा.
    • माहिती तंत्रज्ञरु. ३३,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. ८३८/- रोख. (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा आणि अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी पत्ता – कक्ष क्र. १५ येथील रोखपाल विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैदयकीय महाविदयालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख आणि वेळ – दि. २०/०९/२०२४ पर्यंत सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत. (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे वगळून)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mcgm.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्ज शुल्क भरणा पावती परिपूर्ण भरलेल्या विहित  नमुना अर्जाला जोडून इतर शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रति जोडून अर्ज दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत करावा.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैदयकीय महाविदयालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.
  • अर्ज दि. २०/०९/२०२४ दुपारी ३.०० वाजेनंतर स्वीकारले जाणार नाही.

BMC LTMGH TC Recruitment 2024

  • Recruitment Place – Sion, Mumbai
  • Posts Name – Medical Officer – Nutrition & Information Technician.
  • Total Vacancies – 2 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Medical Officer – Nutrition – Rs. 90,000/- pm.
    • Information Technician – Rs. 33,000/- pm.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Not exceeding 38 years – UR.
    • Not exceeding 43 years – Reserved Class.
  • Application fee – Rs. 838/-. (Ref. PDF/Visit website)
  • Address for payment of application fee – Cashier Department, Section at Room No. 15, Ground floor, College Building, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai- 400022.
  • Last date & time for payment of application fee – 20/09/2024 Monday to Friday at 11.00 am to 3.00 pm. (Except Saturday, Sunday & Public Holidays)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/Visit website – https://www.mcgm.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Duly filled in application form along with attached to it application fee receipt & other prescribed attested certificate xerox copies should be submitted at given address.
  • Address for application – Receipt-Dispatch Section, Ground Floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai -400022.
  • Last date for application – 20/09/2024 from 11.00 am to 3.00 pm. (Except Saturday, Sunday & Public holidays)
  • Application received after 20/09/2024 3.00 pm will not be accepted.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *