JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

BMC T.N.M.C. & B.Y.L. Nair CH. रुग्णालय – रु. २०,०००/- दरमहा वेतनावर १८ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरती जाहीर

BMC Nair LT Recruitment 2024

BMC Nair LT Recruitment 2024 – T. N. Medical College & B.Y. L. Nair CH. Hospital, Mumbai invites Offline applications in prescribed format from date 11/9/2024 to 20/09/2024 to fill up posts of Lab Technician for it’s Emergency Lab. There are total 18 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, टो. रा. वैदयकीय महाविदयालय आणि बा... नायर धर्मा. रुग्णालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार इमर्जन्सी लॅब येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. ११/९/२०२४ ते दि. २०/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका, टो. रा. वैदयकीय महाविदयालय आणि बा..ल. नायर धर्मा. रुग्णालय, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १८ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई
अर्ज पद्धती ऑफलाईन – प्रत्यक्ष
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ११/९/२०२४ ते दि. २०/०९/२०२४ सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत. (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) 
  • वयोमर्यादा – १८ ते ३३ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://portal.mcgm.gov.in येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, टो. रा. वैदयकीय महाविदयालय आणि बा... नायर धर्मा., मुंबई – ४००००८.

BMC Nair LT Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai.
  • Name of the posts – Lab Technician
  • No. of vacancies – 18 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 18 to 33 years(Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 20,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about above posts, terms & conditions, application procedure, interview schedule, selection procedure etc. about above posts ref. PDF/Visit website – https://portal.mcgm.gov.in.
  • Mode of application – Offline – In Person.
  • Address for application – Receipt & Dispatch Section, Ground Floor, T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai Central, Mumbai – 400008.
  • Date for application – 11/09/2024 to 20/09/2024 10.30 am to 4.30 pm. (Except Saturday, Sunday & Public Holidays)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *