JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

भारती विद्यापीठ अंतर्गत दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र, पुणे येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि बिगर शैक्षणिक पदांच्या एकूण २९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

BVP DOEC Recruitment 2023

BVP DOEC Recruitment 2023 – Bharati Vidyapeeth, Pune invites Online & Offline applications in prescribed format till the last date 5/10/2023 for the various Teaching & Non-Teaching Staff posts at the Distance & Online Education Center, BVP, Pune. There are total 29 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise given below.

भारती विद्यापीठ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या पुणे विभागातील दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र येथे विविध शैक्षणिक आणि बिगर शैक्षणिक पदभरतीसाठी दि. ५/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारती विद्यापीठ, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २९ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल/कुरिअर.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/१०/२०२३.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि bvp.bharatividyapeeth.edu/Index/php/careers येथे भेट द्या.
  • अर्जाची  वेबसाईट – bvp.bharatividyapeeth.edu/Index/php/careers.
  • ऑनलाईन पाठवलेल्या अर्जाची हार्ड कॉपी आणि संबंधित सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रति दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – सचिव, भारती विद्यापीठ, भारती विद्यापीठ भवन, ४था मजला, भारती विद्यापीठ मुख्य कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे – ४११०३०.

BVP DOEC Recruitment 2023

  • Recruitment Place – Pune
  • Posts Name –
  • Total Vacancies –  29 Posts
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – bvp.bharatividyapeeth.edu/Index/php/careers
  • Mode of application – Online & Offline – By Post/Courier.
  • Website for application – bvp.bharatividyapeeth.edu/Index/php/careers
  • Send hard copy of online submitted form & attested copies of all certificates to given address.
  • Address for application – The Secretory, Bharati Vidyapeeth, Bharati Vidyapeeth Bhavan, 4th Floor, Bharati Vidyapeeth Central Office, L.B.S. Road, Pune – 411030
  • Last date for application –  5/10/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *