मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत महिलांची फसवणूक होत आहे. असे भाजप नेते राम कदम यांचे स्पष्ट मत आहे. त्यांच्या मते माझी लाडकी बहीण योजनेत प्रारंभी काही महिलांना दोन महिन्याचा निधी मिळाला, तर काहींना फक्त एका महिन्यांचेच पैसे मिळाले. आता हा निधी थांबलेला आहे , त्यामुळे महिलांमध्ये असंतोष वाढत असल्याचे भाजप नेते राम कदम यांनी सांगितले.
Read More »आनंदाची बातमी !! लाडक्या बहिणीचा जुलै चा हफ्ता जाहीर ! वाचा सविस्तर माहिती
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा १३ वा हफ्ता म्हणजेच जुलै महिन्याचा हफ्ता जाहीर होणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना जून महिन्याचा हफ्ता जुलै महिन्यात वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांमध्ये समाधानाची भावना आहे.
Read More »RCFL अंतर्गत ७४ पदांची भरती सुरु ! त्वरित अर्ज करा
राष्ट्रीय केमिकल्स व फेर्टीलाझर्स लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण रिक्त जागा ७४ आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जुलै २०२५ आहे. उमेदवाराने दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज सादर करायचा आहे.
Read More »RCFL मुंबई विशेष भरती मोहिम – SC/ST/OBC उमेदवार ; ७४ विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज करा !
RCFL SRD Notification 2025 - Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai invites Online applications till last date.....
Read More »आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नवीन कडक नियम लागू ! जाणून घ्या माहिती
आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नवीन कडक नियम लागू ! गेल्या काही वर्षांत आधार कार्ड हे देशातील प्रत्येक नागरिकाच्या ओळखीचा एक मोठा दस्तावेज झाला आहे. पण याविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आधार कार्ड हे काही भारतीयत्वाचे अथवा नागरिकत्वाचे प्रमाण नाही. आधार कार्ड आधारे इतर अनेक दस्तावेज तयार करण्यात येतात.
Read More »खुशखबर !! कंत्राटी कामगारांना थेट ३० लाख मिळणार ; तुमचं नाव यादीत आहे ? लवकर बघा
महाराष्ट सरकारने कंत्राटी कामगारांना आर्थिक मदत करण्यासाठी एक योजना सुरु केली आहे. ती योजना म्हणजे कंत्राटी कामगार योजना . या योजनेअत्नर्गत कंत्राटी कामगारांना थेट ३० लाखाची आर्थिक मदत मिळणार आहे. महारष्ट्रातील कामगार मोठ्या संख्येने खाजगी कंपन्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करत असतात. कामगार बांधकाम , सफाई , सुरक्षारक्षक, औद्योगिक कामे अशा अनेक ठिकाणी कार्यरत असतात. त्यांना एक समस्या आहे या कामगारांचा जर अपघात झाला किंवा मृत्यू झाल्यास जबाबदारी कोणीही घेत नाही.
Read More »आनंदाची बातमी !! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ !
राज्यसरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. महराष्ट्र राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शन धारकांचा पगार वाढणार आहे. जुलै महिन्यात या कर्मचाऱ्यांच्या तीन मागण्या पूर्ण होणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सातवा वेतन आयोगातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन धारकांना जुलै महिन्याच्या पगारासोबत तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे. त्या बद्दल आपण जाणून घेऊ या !
Read More »महाराष्ट्रात २३ ऑगस्ट २०२५ पर्यंत शाळा बंद राहणार ! कारण जाणून घ्या
शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी एक महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्यातील शाळा पुढील दीड महिना बंद राहणार आहेत. शाळा बंद राहण्याचे कारण काय ? या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ !
Read More »आनंदाची बातमी !! शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी दीड लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार ! आजच अर्ज करा
सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून सरकारने शेतीसाठी ट्रॅक्टर ची गरज असते त्यासाठी सरकारने ट्रॅक्टर खरेदीसाठी दीड लाख रुपयाचे अनुदान दिले जाईल असा निर्णय घेतला आहे. शेतकरी या अनुदानातून इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करू शकतात. या बद्दल सविस्तर जाणून घ्या.
Read More »PM किसान योजनेचे २००० रुपये १८ जुलैला खात्यात येणार !
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २००० रुपये मिळतात . पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता १८ जुलै पर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. सहा हजार रुपये वर्षात ३ वेळा , म्हणजे दोन हजार रुपये अशा तीन हफ्त्यामध्ये दिले जातात.
Read More »