वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

CIPET चंद्रपूर – १२ वी पास/ITI ; AICTE मान्यताप्राप्त डिप्लोमा कोर्स थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी त्वरित अर्ज करा !

Table of Contents

CIPET DPT Notification 2026

CIPET DPT Notification 2026 – Central Institute Of Petrochemicals Engineering & Technology, Chandrapur invites Online applications till last date 30/6/2026 from 12th/ITI students candidates & has arranged Written Test/Interview on date 1/7/2026 for Direct Second Year Admission to AICTE Approved 3 years Diploma Programs in Plastics Engineering & Technology. The training location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय पेट्रोरासायनिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था, चंद्रपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे AICTE मान्यताप्राप्त ३ वर्षीय डिप्लोमा कोर्स थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी १२ वी पास/आयटीआय विद्यार्थ्यांकडून दि. ३०/६/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. /७/२०२६ रोजी लेखी परीक्षा/मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय पेट्रोरासायनिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था, चंद्रपूर डिप्लोमा कोर्स भरती २०२६

प्रशिक्षण कार्यक्रमाचे नाव
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी. 
एकूण पद संख्यातक्ता पहा/जाहिरात बघावी. 
नोकरीचे ठिकाणचंद्रपूर.
अर्ज पद्धतीऑनलाईन – QR कोड स्कॅन. (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, क्यूआर कोड स्कॅन, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – chandrapur@cipet.gov.in.
  • पत्ता – संचालक आणि प्रमुख, Cipet – सेंटर फॉर स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट, प्लॉट नं – सी- ९०/९, एमआयडीसी, तडाळी इंडस्ट्रिअल एरिया, चंद्रपूर – ४४२४०६.

CIPET DPT Notification 2026

  • Training place – Chandrapur.
  • Name of training program – (See advertise) –
    • 3 years course – Diploma in Plastics Technology
    • 2 years – Diploma in Plastics Technology.
  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, QR Code scan, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online – QR Code Scan.
  • E-Mail ID – chandrapur@cipet.gov.in.
  • Address – Director & Head, Cipet-Center For Skilling & Technical Support, Plot No. C-90/9, M.I.D.C. Tadali Industrial Area, Chandrapur – 442406.
  • Last date for application date – See advertise.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

CIPET-CMPDIL चंद्रपूर – किमान ११ वी पास उमेदवारांसाठी निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) अंतर्गत ६० भरतींसाठी प्रवेश अर्ज करा !

CIPET-CMPDIL Notification 2026

CIPET-CMPDIL Notification 2026 Central Institute Of Petrochemicals Engineering & Technology, Chandrapur invites Online/Offline applications till last date 20/3/2026 for free Skill Development training program (Residential) for SC/ST/OBC/Open/PWBD/EBC 11th pass students domiciled of Maharashtra State. There are total 60 seats. The training location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय पेट्रोरासायनिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था, चंद्रपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार भारत सरकारच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी योजने अंतर्गत येथे आयोजित निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या SC/ST/OBC/खुला प्रवर्ग/PWBD/EBC वर्गातील किमान ११ वी पास विदयार्थ्यांकडून दि. २०/३/२०२६ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) भरती २०२६

प्रशिक्षण कार्यक्रमाचे नाव१) मशीन ऑपरेटर – प्लास्टिक प्रोसेसिंग २) मशीन ऑपरेटर – इंजेक्शन मोल्डिंग 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवकिमान ११ वी पास. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या६० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाणचंद्रपूर                                   
अर्ज पद्धतीQR कोड स्कॅन/ऑनलाईन/ऑफलाईन. (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २०/३/२०२६.
  • वयोमर्यादा – १८ ते २८ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • प्रशिक्षण कालावधी – ६०० तास. (जाहिरात बघावी)
  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेले नॉनक्रिमीलेयर गातील SC/ST/PWBD/EBC/खुला प्रवर्ग विदयार्थी अर्ज करू शकतात.
  • चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ जिह्यातील WCL उमेदवारांना प्राधान्य.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया,  क्यूआर कोड स्कॅन, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – chandrapur@cipet.gov.in.
  • अर्जाचा पत्ता – संचालक आणि प्रमुख, Cipet – सेंटर फॉर स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट, प्लॉट नं – सी- १०/१, एमआयडीसी, तडाळी इंडस्ट्रिअल एरिया, चंद्रपूर – ४४२४०६.

CIPET-CMPDIL Notification 2026

  • Training place – Chandrapur.
  • Name of training program –
    • 1) Machine Operator – Plastic Processing (MO-PP).
    • 2) Machine Operator – Injection Moulding (MO-IM).
  • Total vacancies – 60 seats.
  • Educational qualification – Min. 11th pass. (See advertise)
  • Age limit – 18 to 28 years. (See advertise)
  • Training duration – 600 hours. (See advertise
  • Candidates should belong to SC/ST/OBC/Open/PWBD/EBC who are residents of Maharashtra are eligible to apply.
  • Preference will be given to Chandrapur, Nagpur, Yavatmal candidates.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, QR Code Scan, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – QR Code Scan/Online/Offline.
  • E-Mail ID for application – chandrapur@cipet.gov.in.
  • Address for application – Director & Head, Cipet- Center For Skilling & Technical Support, Plot No. C-10/1, M.I.D.C. Tadali Industrial Area, Chandrapur – 442406.
  • Last date for application – 20/3/2026.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

CIPET-MSME चंद्रपूरतर्फे निःशुल्क कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत ६० पदभरतींसाठी प्रवेश अर्ज करा !

CIPET-MSME Notification 2026

CIPET-MSME Notification 2026 – Central Institute Of Petrochemicals Engineering & Technology, Chandrapur invites Online applications under free Skill Development Program sponsored by The Ministry of Micro, Small and Medium Enterprises, Government of India. There are total 60 seats. The training location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय पेट्रोरासायनिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था, चंद्रपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार सूक्ष्म, लघु आणि माध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार प्रायोजित येथे निःशुल्क कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी दि. २१/२/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

निःशुल्क कौशल्य विकास कार्यक्रम रती २०२६

प्रशिक्षण कार्यक्रमाचे नाव
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या६० जागा
प्रशिक्षणाचे ठिकाणचंद्रपूर.
अर्ज पद्धतीऑनलाईन – QR कोड स्कॅन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २१/२/२०२६.
  • प्रशिक्षण कालावधी – तक्ता पहा/जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, क्यूआर कोड स्कॅन, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • ई-मेल पत्ता – chandrapur@cipet.gov.in
  • पत्ता – Cipet – सेंटर फॉर स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट, प्लॉट नं – सी-१०/१, एमआयडीसी, ताडाळी इंडस्ट्रिअल एरिया, चंद्रपूर – ४४२४०६.

CIPET-MSME Notification 2026

  • Training place – Chandrapur.
  • Name of training program – (See tale/advertise) –
  • Total vacancies – 60 seats.
  • Educational qualification – See advertise.
  • Age limit – 18 years. (See advertise)
  • Training duration – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, for QR code scan, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online – QR Code Scan.
  • E-Mail ID – chandrapur@cipet.gov.in.
  • Address – Cipet- Center For Skilling & Technical Support, Plot No. C-10/1, M.I.D.C. Tadali Industrial Area, Chandrapur – 442406.
  • Last date for application – 21/2/2026.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

CIPET-PMKVY-4.0 चंद्रपूरतर्फे निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) अंतर्गत १२० पदभरतींसाठी प्रवेश अर्ज करा !

CIPET-PMKVY-4.0 Notification 2025

CIPET-PMKVY-4.0 Notification 2025 Central Institute Of Petrochemicals Engineering & Technology, Chandrapur invites Online/Offline applications from deserving eligible unemployed candidates domiciled of Maharashtra State for free Skill Development training program (Residential) under PM Skill Development Scheme. There are total 120 seats. The training location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय पेट्रोरासायनिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था, चंद्रपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत येथे आयोजित निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या योग्य पात्र बेरोजगार उमेदवारांकडून ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) भरती २०२५

प्रशिक्षण कार्यक्रमाचे नाव१) मशीन ऑपरेटर – प्लास्टिक प्रोसेसिंग २) मशीन ऑपरेटर – टूल रूम
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या१२० जागा
प्रशिक्षणाचे ठिकाणचंद्रपूर.
अर्ज पद्धतीQR कोड स्कॅन/ऑनलाईन/ऑफलाईन. (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख जाहिरात बघावी.
  • प्रशिक्षण कालावधी – ६ महिने 
  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, क्यूआर कोड स्कॅन, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • ई-मेल पत्ता – vtc-chandrapur@cipet.gov.in किंवा chandrapur@cipet.gov.in
  • पत्ता – संचालक आणि प्रमुख, Cipet – सेंटर फॉर स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट, प्लॉट नं – सी- १०/१, एमआयडीसी, तडाळी इंडस्ट्रिअल एरिया, चंद्रपूर – ४४२४०६.

CIPET-PMKVY-4.0 Notification 2025

  • Training place – Chandrapur.
  • Name of training program –
    • 1) Machine Operator – Plastic Processing (MO-PP).
    • 2) Machine Operator – Tool Room (MO-TR).
  • Total vacancies – 120 seats.
  • Educational qualification – See advertise.
  • Training duration – 6 months. (See advertise
  • Candidates who are residents of Maharashtra are eligible to apply.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, for QR code scan, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – QR Code Scan/Online/Offline.
  • E-Mail ID – vtc-chandrapur@cipet.gov.in or chandrapur@cipet.gov.in.
  • Address – Director & Head, Cipet- Center For Skilling & Technical Support, Plot No. C-10/1, M.I.D.C. Tadali Industrial Area, Chandrapur – 442406.
  • Last date for application – See advertise.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

KDKCE नागपूर – प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी मुलाखत आयोजित

KDKCE Nagpur Recruitment 2026 - The Karmavir Dadasaheb Kannamwar College of Engineering, Nagpur invites Offline applications.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *