JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

CSIR-CIMFR येथे अभियांत्रिकी पदविकाधारक/पदवीधर/विज्ञान पदवीधर उमेदवारांसाठी रु. २०,०००/- ते रु. २८,००० वेतनावर ८२ प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी-I आणि II, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी पदभरतीसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

CSIR-CIMFR Nagpur Job Recruitment 2023

CSIR-CIMFR Nagpur Job Recruitment 2023 CSIR-Central Institute Of Mining & Fuel Research, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged interview from date 1/2/2023 to 8/2/2023 to fill up the various posts of Project Assistant, Project Associate-I & II, Senior Project Associate. There are 82 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

CSIR-केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्थान, संशोधन केंद्र, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध प्रकल्पांतर्गत प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी-I आणि II, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवून दि. १/२/२०२३ ते दि. ८/२/२०२३ पर्यंत  मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ८२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

CSIR-केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्थान, संशोधन केंद्र, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्रकल्प सहाय्यक) प्रकल्प सहयोगी -I आणि II ३) वरिष्ठ प्रकल्प सहयोगी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८२ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १/२/२०२३ ते दि. ८/२/२०२३ सकाळी ११.३० वाजता. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पोस्ट कोडसाठी  जाहिरात/PDF/वेबसाईट पहा.
  • शैक्षणिक अर्हता – PDF/वेबसाईट पहा.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
    • १) प्रकल्प सहाय्यक – रु. २०,०००/- दरमहा 
    • २) प्रकल्प सहयोगी-I – रु. २५,०००/- दरमहा (रु. ३१,०००/- दरमहा GATE किंवा CSIR-UGC NET Qualified उमेदवारांसाठी)
    • ३) प्रकल्प सहयोगी-II – रु. २८,०००/- दरमहा (रु. ३५,०००/- दरमहा GATE किंवा CSIR-UGC NET Qualified उमेदवारांसाठी)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट पहा) – 
    • १) प्रकल्प सहाय्यक – २१-५० वर्षे
    • २) प्रकल्प सहयोगी-I आणि II २१-३५ वर्षे
    • ३) वरिष्ठ प्रकल्प सहयोगी – २१-४० वर्षे 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://cimfr.nic.in/ येथे भेट द्या.
  •  मुलाखतीचे ठिकाण – CSIR-CIMFR संशोधन केंद्र, १७/सी, तेलंखेडी, सिव्हिल लाईन्स, नागपूर, महाराष्ट्र.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://cimfr.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

CSIR-CIMFR Nagpur Job Recruitment

  • Place of recruitment – Nagpur
  • Name of the post – 1) Project Assistant 2) Project Associate – I & II 3) Senior Project Associate
  • No. of posts – 82
  • For Posts code read advertisement.
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – (Ref. PDF/Visit website)
    • Project Assistant & Laboratory Assistant – Rs. 20,000/- pm
    • Project Associate – I – Rs. 25,000/- pm (Rs. 31000/- pm for GATE or CSIR-UGC NET Qualified Candidates)
    • Project Associate – II – Rs. 28,000/- pm (Rs. 35000/- pm for GATE or CSIR-UGC NET Qualified Candidates)
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
    • 1) Project Assistant & Laboratory Assistant -21-50 years
    • 2) Project Associate – I & II – 21-35 years
    • 3) Senior Project Associate – 21-40 years
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website –https://cimfr.nic.in/.
  • Application procedure – Offline.
  • Interview date & time – 1/2/2023 to 8/2/2023 11.30 am(Ref. PDF/Visit website)
  • Venue – CSIR-CIMFR RESEARCH CENTER, 17/C, TELENKHEDI AREA, CIVIL LINE, NAGPUR, MAHARASHTRA .
  • For updates about said recruitment visit website – https://cimfr.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *