JOIN Telegram
Wednesday , 1 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

DAPCU सांगली येथे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (SMO) पदभरती जाहीर

DAPCU Sangli SMO Recruitment 2023

DAPCU Sangli SMO Recruitment 2023 – Dean, Govt. Medical College & Hospital, Miraj, Dist. Sangli invites Offline applications in prescribed format till date 21/8/2023 & has arranged interview on date 22/8/2023 for the post of Senior Medical Officer under Maharashtra State AIDS Control Society (MSACS), Wadala, Mumbai & Under National AIDS Control Program (NACP-V). There is 1 post. The job location is Sangli. The Official website & PDF/Advertise is given below.

अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, मिरज, जि. सांगली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र राज्य एड्स प्रतिबंधक संस्था (MSACS), वडाळा, मुंबई आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम (NACP-V) अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कक्ष, सांगली येथे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. २१/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २२/८/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कक्ष, सांगली भरती २०२३

या पदांसाठी भरती वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी. (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण सांगली.
अर्ज पद्धती  नोंदणीकृत टपाल/जलदगती टपाल/समक्ष.
अर्जाची शेवटची तारीख 
  • (PDF/वेबसाईट बघावी) –
    • दि. २१/८/२०२३  सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
    • दि. २२/८/२०२३  सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत. (मुलाखतीचे दिवशी)
  • वयोमर्यादा – ६० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • विद्यावेतन – रु. ९०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.gmcmiraj.edu.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कक्ष, सांगली, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कार्यालय, प..पा.शा. शासकीय रुग्णालय, जि. सांगली.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २२/८/२०२३ दुपारी ३.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता कक्ष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, जि. सांगली.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ यांच्यात काही बदल झाल्यास निवड झालेल्या विद्यार्थ्यांना https://www.gmcmiraj.edu.in/ येथे भेट द्या.

DAPCU Sangli SMO Recruitment 2023

  • Recruitment Place – Sangli.
  • Posts Name – Senior Medical Officer. (Ref. PDF/Visit website)
  • Total Vacancies – 1 Position.
  • Payment – Rs. 90,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 60 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.gmcmiraj.edu.in/.
  • Mode of applications – Registered/By Speed Post/In Person.
  • Address for applications – District AIDS Prevention & Control Unit, Office Of Civil Surgeon, P.V.P. Govt. Hospital, Sangli.
  • Last date for applications – 21/8/2023 from 11.00 am to 5.00 pm.
  • Applications will be accepted from 10.00 am to 1.00 pm on day of interview.
  • Interview date & time – 22/8/2023 at 3.00 pm
  • Venue – Chamber Of Dean, S.V.C.& H., Govt. Medical College, Miraj, Dist. Sangli.
  • If any changes in the dates of Exam/interview, the short listed candidates will be informed through official web site https://www.gmcmiraj.edu.in/.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *