Table of Contents
DAPCU Thane Recruitment 2026
DAPCU Thane Recruitment 2026 – Civil Surgeon, Civil Hospital, Thane invites Offline applications in prescribed format till last date 10/07/2026 for the posts of Medical Officer & Pharmacist and has arranged interview on date 20/07/2026 for the posts of Medical Officer at ART Center in Thane District under Maharashtra State AIDS Control Society, Wadala, Mumbai (MSACS) and District AIDS Prevention and Control Unit (DAPCU). There are total 4 vacancies. The job location is Shirpur, Dist. Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र राज्य एड्स सोसायटी (MSACS), वडाळा, मुंबई आणि जिल्हा एड्स नियंत्रण आणि प्रतिबंध युनिट (DAPCU) अंतर्गत ART केंद्र, ठाणे येथे वैद्यकीय अधिकारी आणि औषधनिर्माता पदभरतीसाठी दि. १०/७/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. २०/७/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
DAPCU ठाणे भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | १) वैद्यकीय अधिकारी २) औषधनिर्माता |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रतेकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ४ जागा |
| नोकरीचे ठिकाण | ठाणे. |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन – नोंदणी टपाल/जलदगती टपाल/समक्ष. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १०/७/२०२६. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) वैद्यकीय अधिकारी – रु. ७२,०००/- दरमहा.
- २) औषधनिर्माता – रु. २१,०००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://thane.nic.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, ठाणे जिल्हा एड्स नियंत्रण आणि प्रतिबंध युनिट, प्रादेशिक मनोरुग्णालयामागे, परबवाडी, ठाणे (प.) – ४००६०४.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २०/७/२०२६ वैद्यकीय अधिकारी पदासाठी.
- मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, व्ही. एस. जिल्हा रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालयामागे, परबवाडी, ठाणे (प.) – ४००६०४.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://thane.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
DAPCU Thane Recruitment 2026
- Recruitment place – Thane.
- Posts’ name – 1) Medical Officer 2) Pharmacist
- Total vacancies – 4 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Medical Officer – Rs. 72,000/- pm.
- 2) Pharmacist – Rs. 21,000/- pm.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://thane.nic.in/.
- Mode of applications – Offline – Registered Post/Speed Post/In Person.
- Address for application – Civil Surgeon, Civil Hospital Thane, District AIDS Prevention and Control Unit (DAPCU), Behind of Regional Mental Hospital, Parabwadi, Thane (West) – 400 604.
- Last date for application – 10/07/2026. (On all working days)
- Interview date & time – 20/7/2026 for the post of Medical Officer.
- Venue – Civil Surgeon Office, V.S. District Civil Hospital, Behind Mental Hospital, Parabwadi, Thane (W).
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://thane.nic.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati