JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दयानंद विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, लातूर येथे ३७ सहायक प्राध्यापक पदभरती जाहीर

Dayanand Shikshan Sanstha Latur Recruitment 2022

Dayanand Shikshan Sanstha Latur Recruitment 2022Dayanand Science Senior College, Latur invites applications & has arranged interviews on dates 1/8/2022 & 2/8/2022 for academic year 2022 -2023 on clock hourly basis for various Assistant Professors posts.

दयानंद शिक्षण संस्था, लातूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी घड्याळी तासिका आधारित तत्वावर सहायक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १/८/२०२२ आणि दि. २/८/२०२२ रोजी मुलाखत  आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

दयानंद विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, लातूर भरती 2022

या पदांसाठी भरती सहायक प्राध्यापक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एम.एस्सी. (अधिक माहितीकरिता जाहिरात बघावी).
एकूण पद संख्या ३७ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – लातूर 
  • पदांचे स्वरूप – घड्याळी तासिका आधारित तत्व 
  • पदांचे तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
  • अर्ज आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह मुलाखतीच्या दिवशी प्राचार्य, दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर या कार्यलयात सादर करावे. 
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १/८/२०२२ आणि दि. २/८/२०२२  सकाळी १०.०० वाजता (सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा)
  • मुलाखतीचे ठिकाण – कार्यालय, प्राचार्य, दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर

Dayaanand Science Senior College, Latur Job Recruitment

  • Place of recruitment – Latur 
  • Name of the posts – Assistant Professor
  • No. of posts –  37 Posts
  • Nature of post – Clock Hourly Basis
  • Educational qualification – M.Sc. (See advertise).
  • For detailed information about posts, terms & conditions, application procedure,  other instructions etc. about above posts please see advertise.
  • Appplications along with original documents should be presented at Principal, Dayanand Science Senior College, Latur Office on interview day.
  • Interview date & time – 1/8/2022 & 2/8/2022  10.00 am. (For detail see advertise)
  • Venue – Office, Principal, Dayanand Science Senior College, Latur

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *