वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

डेक्कन एज्युकेशन सोसायटी (DES) संचलित चिंतामणराव व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्था, सांगली येथे MBA/CA शिक्षितांसाठी अधिव्याख्याता पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

DES CIMDR Job Recruitment 2023

DES CIMDR Job Recruitment 2023 – Deccan Education Society’s Chintamanrao Institute of Management Development And Research, Sangli has arranged interview on date 28/12/2023 for Lecturer CHB Teaching posts at their Divisional Institute Chintamanrao Institute of Management Development And Research, Sangli. The job location is Sangli. The Official website & PDF/Advertise is given below.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित चिंतामणराव व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्था, सांगली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सांगली विभागीय संस्थाचिंतामणराव व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्था, सांगली येथे अधिव्याख्याता, CHB अध्यापक पदभरतीसाठी दि. २८/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डेक्कन एज्युकेशन सोसायटी भरती २०२३

या पदांसाठी भरतीअधिव्याख्याता – CHB अध्यापक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता/जाहिरात/वेबसाईट पहा)-
एकूण पद संख्यातक्ता/जाहिरात/वेबसाईट पहा.
नोकरीचे ठिकाणसांगली 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २८/१२/२०२३ सकाळी ११.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित चिंतामणराव व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्था, डीईएस कॅम्पस, पो. ऑ. विलिंग्डन कॉलेज, विश्रामबाग, सांगली मिरज रोड, सांगली – ४१६४१५.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा https://www.cimdr.ac.in/.

DES CIMDR Job Recruitment 2023

  • Recruitment place – Sangli.
  • Posts’ name – Lecturer –  CHB Teaching Posts.
  • Total vacancies – See advertise/Visit website.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise & visit website – https://www.cimdr.ac.in/.
  • Interview date & time – 28/12/2023 at 11.00 am.
  • Venue  – Deccan Education Society’s Chintamanrao Institute of Management Development And Research, DES Campus, P.O. Willingdon College, Vishrambag, Sangli Miraj Road, Sangli – 416415.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *