JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

व्यापार उपचार महासंचालनालय (DGTR), वाणिज्य विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली अंतर्गत LLB/LLM/M.Phil./Ph.D/CA/ICWA शिक्षितांसाठी विधी व अर्थशास्त्र यामध्ये रु. ७०,०००/- दरमहा वेतनावर तरुण व्यावसायिक आणि रु. ८०,०००/- ते रु. १,४५,०००/- वेतनावर सल्लागार श्रेणी-I पदभरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी  

DGTR New Delhi Recruitment 2024

DGTR New Delhi Recruitment 2024 – Directorate General of Trade Remedies, Department Of Commerce, Govt. Of India invites Online applications in prescribed format till last date 1/3/2024 for Engagement/Empanelment as “Individual Consultants” for the positions of Young Professional and Consultant Grade-I in the disciplines of law and economics. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.

व्यापार उपचार महासंचालनालय, वाणिज्य विभाग, भारत सरकार यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे नामिकासुची अंतर्गत “स्वतंत्र सल्लागार” म्हणून विधीअर्थशास्त्र यामध्ये तरुण व्यावसायिक आणि सल्लागार श्रेणी-I पदभरतीसाठी दि. १/३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

व्यापार उपचार महासंचालनालय, वाणिज्य विभाग, भारत सरकार भरती २०२४

या पदांसाठी भरती स्वतंत्र सल्लागार – i) तरुण व्यावसायिक ii) सल्लागार श्रेणी-I.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली                                 
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/३/२०२४. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • i) तरुण व्यावसायिक – ३२ वर्षे.
    • ii) सल्लागार श्रेणी-I – ४५ वर्षे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • i) तरुण व्यावसायिक – रु. ७०,०००/- दरमहा.
    • ii) सल्लागार श्रेणी-I – रु. ८०,०००/- ते रु. १,४५,०००/-.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.dgtr.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – us11-dgtr@gov.in/sat.kapur@nic.in.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.dgtr.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

DGTR New Delhi Recruitment 2024

  • Recruitment place – New Delhi.
  • Posts’ name – Individual Consultants – i) Young Professional ii) Consultant Grade-I.
  • Total vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • i) Young Professional – 32 years.
    • ii) Consultant Grade-I – 45 years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • i) Young Professional – Rs. 70,000/- pm.
    • ii) Consultant Grade-I – Rs. 80,000/- to Rs. 1,45,000/-.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.dgtr.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – us11-dgtr@gov.in/sat.kapur@nic.in.
  • Last date for application – 1/3/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.dgtr.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Guidelines - PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *