JOIN Telegram
Saturday , 27 July 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सैनिक कल्याण विभाग (DSW), महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत फक्त माजी सैनिक/भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी/माजी सैनिकांच्या पत्नी यांच्यासाठी रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक, कवायत प्रशिक्षक व शारीरिक प्रशिक्षण निर्देशक, वसतिगृह अधीक्षिका पदांच्या एकूण ६२ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकशित

DSW Group-C Recruitment 2024

DSW Group-C Recruitment 2024 – Director, Department of Sainik Welfare, Maharashtra State, Pune invites Online applications in prescribed format from date 12/2/2024 to 3/3/2024 Only from Ex-Serviceman for the posts of Welfare Organizer, Hostel Superintendent – Male, Exercise Trainer, Physical Training Director and from Widows of Deceased Soldiers Of Armed Forces Of India or if the same is not available then Spouses of Ex-Serviceman who fulfil the service entry terms & conditions for the posts of Hostel Superintendent – Female at Department of Sainik Welfare & District Sainik Welfare Office under it. There are 62 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार सैनिक कल्याण विभाग आणि त्यांच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक, कवायत प्रशिक्षकशारीरिक प्रशिक्षण निर्देशक पदभरतीसाठी फक्त माजी सैनिकांकडून आणि वसतिगृह अधीक्षिका पदभरतीसाठी भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी किंवा त्या उपलब्ध न झाल्यास सेवा प्रवेश नियमांच्या अटींची पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी यांच्याकडून दि. १२/२/२०२४ ते दि. ३/३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६२ जागा 
नोकरीचे ठिकाण जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १२/२/२०२४ सकाळी ११.०० ते दि. ३/३/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे –
      • कल्याण संघटक
      • वसतिगृह अधीक्षक
      • कवायत प्रशिक्षक
      • शारीरिक प्रशिक्षण निर्देशक
    • ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे –
      • वसतिगृह अधीक्षिका
  • वेतनमान – रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ९००/- (आरक्षण वर्ग/EWS). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://mahasainik.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://mahasainik.maharashtra.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://mahasainik.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

DSW Group-C Recruitment 2024

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • 1) Welfare Organizer
    • 2) Hostel Superintendent – Male & Female
    • 3) Exercise Trainer
    • 4) Physical Training Director
  • Total vacancies – 62 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Not exceeding 50 years –
      • Welfare Organizer
      • Hostel Superintendent – Male
      • Exercise Trainer
      • Physical Training Director
    • Not exceeding 45 yearsHostel Superintendent – Female
  • Payment – Rs. 25,500/- to Rs. 81,100/-. (Ref. PDF/Visit website) 
  • Exam fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 900/- (Reserved class/EWS). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://mahasainik.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://mahasainik.maharashtra.gov.in/.
  • Date for application – 12/2/2024 from 11.00 am to 3/3/2024 till 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://mahasainik.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *