वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत भरतीप्रक्रिया जाहीर ! जाणून घ्या निवड प्रक्रिया

East Central Railway Recruitment 2025 :पूर्व मध्य रेल्वेने (East Central Railway) एक नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, ‘अर्धवेळ दंत सर्जन’ (Part Time Dental Surgeon) पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित अटी व शर्ती वाचून निर्धारित पद्धतीने अर्ज करावा.

रेल्वेच्या आरोग्य विभागातील या पदासाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे. ही भरती कराराच्या आधारावर अर्धवेळ स्वरूपात केली जाणार आहे. या पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना ठरावीक कालावधीसाठी सेवा देण्याची संधी मिळणार आहे.

East Central Railway Recruitment 2025

यासाठी एकूण 02 रिक्त जागा देण्यात आल्या आहेत. तरी जे उमेदवार या पदांसाठी पात्र आणि इच्छुक आहेत, त्यांनी मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे. मुलाखतीची तारीख 02 मे 2025 आहे

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया यासंबंधीचा संपूर्ण तपशील पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी वेळेवर अर्ज प्रक्रिया पूर्ण करून मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *