JOIN Telegram
Tuesday , 8 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

GMC अलिबाग, जि. रायगड – ५० वरिष्ठ निवासी पदभरती ; आजच अर्ज करा !

GMC Alibag SR Recruitment 2024

GMC Alibag SR Recruitment 2024 – Government Medical College, Alibag, Dist. Raigad invites Offline applications in prescribed format till last date 10/09/2024 & has arranged interview on date 18/09/2024 to fill posts of Senior Resident. There are total 50 vacancies. The job location is Alibag, Dist. Raigad. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय वैदयकीय महाविदयालय, अलिबाग, जि. रायगड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ निवासी पदभरतीसाठी दि. १०/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १८/०९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय वैदयकीय महाविदयालय, अलिबाग, जि. रायगड भरती २०२४ 

या पदांसाठी भरती वरिष्ठ निवासी (सिनिअर रेसिडेंट)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५० जागा 
नोकरीचे ठिकाण अलिबाग, जि. रायगड
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. १०/०९/२०२४ कार्यालयीन वेळेत. 
  • पदाचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – १२० दिवस. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज मिळण्याची शेवटची तारीख – दि. १०/०९/२०२४ कार्यालयीन वेळेत. 
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – शासकीय वैदयकीय महाविदयालय, अलिबाग, जि. रायगड.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, निवड प्रक्रियेच्या महत्वाच्या तारखा, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.gmchalibag.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, शासकीय वैदयकीय महाविदयालय, अलिबाग, जि. रायगड.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १८/०९/२०२४ सकाळी ११.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैदयकीय महाविदयालय, अलिबाग, जि. रायगड.

GMC Alibag SR Recruitment 2024

  • Place of recruitment – Alibag, Dist. Raigad.
  • Name of the posts – Senior Resident
  • No. of posts – 50 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 45 years. (Ref. PDF/Visit website
  • Nature of post – Contract basis.
  • Contract period – 120 days. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Last date to get application – 10/09/2024 during office hours.
  • Address to get application form – Government Medical College, Alibag, Dist. Raigad. 
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure, recruitment schedule refer PDF/Visit website – http://www.gmchalibag.in/.
  • Mode of application – In Person
  • Address for application – Receipt-Dispatch Section, Government Medical College, Alibag, Dist. Raigad.  
  • Last date of submission of application form – 10/09/2024 during office hours.
  • Interview date & time – 18/09/2024 at 11.00 am.
  • Venue – Dean’s Office, Government Medical College, Alibag, Dist. Raigad.  

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *