JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शासकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्था, मालेगाव, जि. नाशिक येथे ITI उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविका/पदवीधर/इतर पदवीधरांसाठी विविध शिल्प निदेशक, निदेशक आणि वरिष्ठ लिपिक पदांच्या एकूण १२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Govt. ITI Malegaon Recruitment 2024

Govt. ITI Malegaon Recruitment 2024 – Government Industrial Training Institute, Malegaon, Dist. Nashik invites Offline applications till last date 29/07/2024 & has arranged interview on date 30/07/2024 to fill up posts of Craft Instructor, Instructor & Senior Clerk in various disciplines. There are total 12 vacancies. The job location is Malegaon, Dist. Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्था, मालेगाव, जि. नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शिल्प निदेशक, निदेशक आणि वरिष्ठ लिपिक पदभरतीसाठी दि. २९/०७/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ३०/०७/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था, मालेगाव, जि. नाशिक भरती २०२४

या पदांसाठी भरती शिल्प निदेशक, निदेशक आणि लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा.
नोकरीचे ठिकाण मालेगाव, जि. नाशिक.
अर्ज पद्धती  ऑफलाईन – टपाल/हस्तदेय.
अर्जाची शेवटची तारीख  दि. २९/०७/२०२४
  • वेतनमान – जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था, मोची कॉर्नर, कॅम्प रोड, मालेगाव, जि. नाशिक – ४२३१०५.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ३०/०७/२०२४ सकाळी ११.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था, मोची कॉर्नर, कॅम्प रोड, मालेगाव, जि. नाशिक – ४२३१०५.

Govt. ITI Malegaon Recruitment 2024

  • Recruitment place – Malegaon, Dist. Nashik.
  • Posts’ name –
    • Craft Instructor –
      • i) Electrician ii) COPA iii) Welder iv) Fitter v) Wireman vi) Mechanic – Motor Vehicle vii) Cosmetology
    • Instructor Engineer – i) Maths & Drawing ii) Employebility Skills
    • Senior Clerk
  • Total vacancies – 12 posts.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • Payment – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise.
  • Mode of applications – Offline – By Post/By Hand.
  • Address for application – Government ITI, Mochi Corner, Camp Road, Malegaon, Dist. Nashik – 423105.
  • Last date for application – 29/07/2024.
  • Interview date & time – 30/07/2024 at 11.00 am.
  • Venue – Government ITI, Mochi Corner, Camp Road, Malegaon, Dist. Nashik – 423105.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *