SBI SCO Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
Read More »Recent Posts
IBPS बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! त्वरित करा अर्ज
IBPS clerk Recruitment 2024 : IBPS लिपिक पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. आता तुम्ही या रिक्त पदांसाठी २८ जुलैपर्यंत अर्ज करू शकता. जे उमेदवार पूर्वीच्या अर्ज करू शकले नाहीत त्यांनी आता अर्ज करावा. नोंदणीची तारीख पुन्हा पुन्हा वाढवली जाणार नाही.
Read More »वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठ (VNMKV), परभणी येथे LLB/LLM शिक्षितांसाठी रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर विधी सल्लागार (विधी अधिकारी) पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित
VNMKV Parbhani LA Job 2024 - Registrar, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani invites Offline applications....
Read More »डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ (PDKV), अकोला येथे Diploma (Agri.) शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कुशल मदतनीस पदभरती अंतर्गत नोकरीची संधी
PDKV Skilled Helper Job 2024 - Head, Department Of Soil Science, Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola invites Offline....
Read More »HPCL हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी!
HPCL Recruitment 2024 : HPCL म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये असलेल्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती पीओएल ॲग्रीगेटर या पदासाठी आहे. या पदावर रुजू झाल्यानंतर काय काम असेल तसेच त्याची पात्रता, मूल्यमापनाचे निकष आणि अर्ज प्रक्रियेबद्दल जाणून घ्या...
Read More »Indian Army भारतीय सैन्यामध्ये नोकरीची संधी! ३७९ रिक्त जागांसाठी केली जाणार भरती !
Indian Army Recruitment 2024 :भारतीय सैन्याने शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्ससाठी अर्ज मागवले आहेत. कोर्ससाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील ३७९ रिक्त जागा भरल्या जातील. नोंदणी प्रक्रिया १६ जुलै रोजी सुरू झाली आणि १४ ऑगस्ट २०२४ रोजी संपेल.
Read More »RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बंपर भरती,सरकारी नोकरीकरण्याची हीच संधी,त्वरित करा अर्ज !
RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बंपर भरती,सरकारी नोकरीकरण्याची हीच संधी,त्वरित करा अर्ज !
Read More »TISS अंतर्गत विविध पदवीधरांसाठी आकर्षक वेतनावर विविध सल्लागार पदाच्या एकूण ४ भरतींसाठी अर्जाची सूचना
TISS Mumbai Consultant Recruitment 2024 - Tata Institute of Social Sciences (TISS), Mumbai invites Online applications till the last...
Read More »महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथे BE शिक्षितांसाठी रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ अभियंता – स्थापत्य आणि विदयुत पदाच्या २ भरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित
MNLU Nagpur JE Recruitment 2024 - Maharashtra National Law University, Nagpur invites both Online & Offline applications....
Read More »हेल्थ केअर ग्लोबल, नागपूर अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित/MBA/MHA शिक्षितांसाठी व्यवस्थापक आणि विविध कार्यकारी पदांच्या एकूण ६ भरतींसाठी अर्जाची सूचना
HCG Nagpur Recruitment 2024 - Health Care Global, Nagpur invites Online applications till last date 23/07/2024 to fill up various....
Read More »नेत्रसेवा मेडिकल रिसर्च अँड एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत विविध वैदयकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी अर्जाची सूचना
Netrseva Trust Recruitment 2024 - Netrseva Medical Research & Education Charitable Trust invites Online applications to fill up various.....
Read More »डिक्सन्स इंजिनिअरिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर येथे ITI/DE/पदवीधरांसाठी सेवा अभियंता आणि विक्री कार्यकारी पदभरतींसाठी अर्जाची सूचना
DECPL Nagpur Recruitment 2024 - Dicksons Engineering Company Private Limited, Nagpur invites Online applications till last date...
Read More »दि एकता महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित/दि एकता महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नागपूर येथे किमान १२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी शाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी आणि लिपिक पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी
EMNSPM/SMNSPM Recruitment 2024 - The Ekta Mahila Nagari Sahakari Patsanstha Maryadit/The Suvarn Mahila Nagari Sahakari....
Read More »स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २६,५०,०००/- ते रु. ६१,००,०००/- पर्यंतच्या दरवार्षिक वेतनावर विविध विशेषज्ञ श्रेणी अधिकारी पदांच्या एकूण १०४० भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित
SBI SCO WM Recruitment 2024 - State Bank of India invites Online applications till the last date 8/08/2024 for the posts...
Read More »मुंबई विदयापीठ, मुंबई येथे विविध पदव्युत्तर शिक्षित/पीएच. डी. धारकांसाठी रु. ५७,७००/- ते रु. १,४४,२००/- पर्यंतच्या वेतनावर विविध विदयाशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/उपग्रंथपाल आणि सहाय्यक प्राध्यापक/सहाय्यक ग्रंथपाल पदांच्या एकूण १५२ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी – शुध्दीपत्रक जाहीर
MU Mumbai API Corrigendum 2024 - University Of Mumbai invites Online applications & Offline applications in prescribed format...
Read More »स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), नवी दिल्ली येथे माजी सैनिकांसाठी रु. ३४.५० लाख प्रतिवार्षिक (Fixed) वेतनावर संरक्षण बँकिंग सल्लागार (आर्मी) – विशेषज्ञ अधिकारी श्रेणी पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित
SBI DBA New Delhi Job 2024 - State Bank of India invites Online applications in prescribed format from Indian Citizen Retired in the....
Read More »राज्य टेलिमानस कक्ष अंतर्गत ठाणे येथे रु. ३५,०००/- ते रु. १,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर वरिष्ठ निवासी, प्रकल्प समन्वयक आणि समुपदेशक पदांच्या एकूण ८ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित
Tele MANAS Thane Recruitment 2024 - Commissioner, National Health Mission, Mumbai invites Offline applications....
Read More »महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कम्पनी लिमिटेड (MADC) अंतर्गत शिर्डी येथे विविध पदवीधरांसाठी रु. ९०,०००/- दरमहा वेतनावर मुख्य सुरक्षा अधिकारी (वरिष्ठ व्यवस्थापक – सुरक्षा) पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित
MADCL CSO Shirdi Job 2024 - Maharashtra Airport Development Company Limited invites Offline applications in prescribed format.....
Read More »शिवरामजी मोघे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविदयालय, जि. यवतमाळ येथे M.Sc./NET/SET/ Ph.D. धारकांसाठी विविध शैक्षणिक पदांच्या एकूण १८ भरतींसाठी अर्जाची सूचना
SMCPKD Dist. Yavatmal Recruitment 2024 - Shivramji Moghe Arts, Commerce & Science College, Dist. Yavatmal invites Offline...
Read More »श्री ज्ञानेश महाविदयालय, नवरगाव, जि. चंद्रपूर येथे पीएच. डी. धारकांसाठी प्राचार्य पदावर नोकरीची संधी
DMVN Principal Job 2024 - Shri Dnyanesh Mahavidyalaya, Nawargaon, Dist. Chandrapur invites Offline applications till last date...
Read More »
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati