वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आरोग्य सेवा आयुक्तालय, महाराष्ट्र अंतर्गत रु. १,३१,१००/- ते रु. २,१६,६००/- वेतनावर संचालक-आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ संवर्गातील पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

HSC MMHS Director Recruitment 2023

HSC MMHS Director Recruitment 2023 – Commissioner, Health Services Commissionerate, Mumbai  invites Offline applications in prescribed format from Officers in Central/State Government Health Services till last date 15/12/2023 for the post of Director – Health Services, Maharashtra Medical and Health Services, Grade-A in Health Services Directorate under Public Health Department of Maharashtra Government. There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य सेवा संचलनालय अंतर्गत संचालक – आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीसाठी दि. १५/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा भरती २०२३

या पदांसाठी भरती संचालक – आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ संवर्ग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणमुंबई. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धतीऑफलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख दि. १५/१२/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – रु. १,३१,१००/- ते रु. २,१६,६००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्जाचा पत्ता – आयुक्त, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई, आरोग्य भवन, ५ वा मजला, सेंट जॉजेंस रुग्णालय आवार, पी. डिमेलो रोड, मुंबई – ४००००१.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

HSC MMHS Director Recruitment 2023

  • Place of recruitment – Mumbai.
  • Post’s Name – Director – Health Services, Maharashtra Medical and Health Services, Grade-A.
  • Total no. of posts – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 1,31,100/- to Rs. 2,16,600/-. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Offline
  • Address for application – Commissioner, Health Services Commissionerate, Mumbai, Arogya Bhavan, 5th Floor, Saint Georges Hospital Campus, P. D’Melo Road, Mumbai – 400001.
  • Last date for applications – 15/12/2023 till 5.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *